8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले. मोदी व भाजपा समर्थकांनी नोटबंदीचं स्वागत केलं तर विरोधकांनी न भूतो न भविष्यती घोडचूक अशी संभावना केली. नोटाबंदीविषयी जाणुन घ्या सर्वकाही... Read More
नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था आणि ‘जीडीपी’वर कोणताही विपरित परिणाम झाला नाही असे दाखविण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने ‘सेंट्रल स्टॅटिस्टिकल आॅर्गनायझेन’च्या (सीएसओ) वरिष्ठ ...
आर्थिकदृष्ट्या २०१७ मध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत. नोटाबंदी झाली, जीएसटी आले, पण याचा फारसा परिणाम झालेला नाही. नोटाबंदी केल्यामुळे भ्रष्टाचार अजूनही कमी झालेला नाही. आजही छोट्या छोट्या गोष्टींसाठी होणारा भ्रष्टाचार देशात सुरू आहे. ...
बनावट नोटांवर लगाम लावण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय योग्य असल्याचा दावा सरकार भलेही करत असेल, पण बोगस नोटांचा सिलसिला केवळ सुरूच नसून, त्यात वाढही झाली आहे. ज्या राज्यांत सर्वाधिक नकली नोटा पकडल्या गेल्या आहेत त्यात दिल्ली, गुजरात, केरळ, आंध्र प्रदेश व ...
गेल्या वर्षी नोटाबंदीनंतर ५०० रुपयांच्या नव्या नोटांची छपाई करण्यासाठी सुमारे ५ हजार कोटी रुपये खर्च आला, असे केंद्र सरकारच्या वतीने लोकसभेत सांगण्यात आले. ...
शहर धान्य वितरण कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षकाने चलन भरण्यासाठी आलेल्या रेशन दुकानदारांकडे उघड उघड पैशांची मागणी केल्याची व्हिडीओ चित्रफीत फेसबुकवर व्हायरल झाल्याने त्याची जोरदार चर्चा रेशन दुकानदारांमध्ये ...
नोटाबंदीनंतर बँकेत २५ लाखांपेक्षा जास्त रकमेचा भरणा करूनही आयकर विवरणपत्र (रिटर्न) दाखल न करणाºया १.१६ लाख लोकांना आयकर विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. ...