8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले. मोदी व भाजपा समर्थकांनी नोटबंदीचं स्वागत केलं तर विरोधकांनी न भूतो न भविष्यती घोडचूक अशी संभावना केली. नोटाबंदीविषयी जाणुन घ्या सर्वकाही... Read More
चलार्थपत्र मुद्रणालयातील पाच लाखांच्या नोटा गहाळ झाल्याप्रकरणी मुद्रणालय व्यवस्थापक यांनी घटनेकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने त्याची गंभीर नोंद दिल्लीस्थित मुख्यालयाने घेतली असून, मुद्रणालय मुख्य व्यवस्थापक एस. एल. वर्मा यांची रिसर्च अँड डेव्हलपमेंट ...
जेलरोड येथील चलार्थपत्र मुद्रणालयात पाच लाखांच्या नोटांचा छडा पोलिसांनी लावला असून, कामगार दोषी नसल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नऊ जणांवरील कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी करीत प्रेस मजदूर संघाच्या पदाधिकारी व कामगारांनी जनरल मॅनेजर सोमेश्व ...
दोन्ही जिल्ह्यांच्या पोलीस प्रमुखांनी एक विशेष पथक या गुन्ह्याच्या तपासासाठी नियुक्त केले आहे. आपआपसांत समन्वय साधून गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील वलसाड जिल्ह्यासह नाशिकच्या सुरगाणा, पेठ तालुक्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. ...
denomination : १० आणि १०० रुपयांच्या नोटा सर्रास वापरल्या जातात. कोणत्याही व्यवहारात या नोटांची अधिक देवघेव होते. मात्र आता १००, १० आणि ५ च्या जुन्या छपाईच्या नोटा लवकरच वापरातून बंद होणार असल्याची चर्चा सुरू होती. ...
मागील काही महिन्यांपासून दैनंदिन व्यवहारात २ हजार रूपयांच्या नोटा दिसणे कमी होत चालले आहे. एटीएममधूनही २००० च्या नोटेऐवजी ५००, २०० व १०० रूपयांच्या नोटा मिळत आहेत. ...
The most fake currency in the country was 2000 rupees : देशात जप्त करण्यात आलेल्या नोटांमध्ये सर्वाधिक संख्या २००० रुपयांच्या नोटांची आहे. त्यामुळे याबबात अनेक प्रश्न उपस्थित होतात. ...