लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोटाबंदी

नोटाबंदी, मराठी बातम्या

Note ban, Latest Marathi News

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले. मोदी व भाजपा समर्थकांनी नोटबंदीचं स्वागत केलं तर विरोधकांनी न भूतो न भविष्यती घोडचूक अशी संभावना केली. नोटाबंदीविषयी जाणुन घ्या सर्वकाही...
Read More
पंतप्रधान मोदींच्या नोटाबंदीच्या 40 मिनिटांच्या भाषणात 17 वेळा काळया पैशांचा उल्लेख पण काय उपयोग ? - Marathi News | In the forty-minute speech of Prime Minister Modi, 17 times black money is mentioned but what use? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींच्या नोटाबंदीच्या 40 मिनिटांच्या भाषणात 17 वेळा काळया पैशांचा उल्लेख पण काय उपयोग ?

नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेतला त्यामागे काही ठराविक उद्दिष्टये होती. त्यात सर्वात महत्वाचे उद्दिष्टय होते ते म्हणजे काळा पैसा संपवण्याचे. ...

नोटाबंदी वर्षपूर्तीचे सोशल मीडियावर ट्रोलिंग; सकारात्मक-नकारात्मक पोस्टचे फुटले पेव - Marathi News | demonetisation Trolling on social media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोटाबंदी वर्षपूर्तीचे सोशल मीडियावर ट्रोलिंग; सकारात्मक-नकारात्मक पोस्टचे फुटले पेव

नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त सोशल मीडियावर सकारात्मक आणि नकारात्मक पोस्टचे पेव फुटले आहे. वर्षपूर्तीनिमित्त नोटाबंदीचे जोरदार ट्रोलिंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.  ...

VIDEO - नोटाबंदीच्या वर्षपूर्तीला शॉर्टफिल्ममधून नरेंद्र मोदींनी सांगितले नोटाबंदीचे फायदे - Marathi News | From short film modi explain benefits of demonetisation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO - नोटाबंदीच्या वर्षपूर्तीला शॉर्टफिल्ममधून नरेंद्र मोदींनी सांगितले नोटाबंदीचे फायदे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला आज एकवर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने संपूर्ण देशभरात हा निर्णय फायद्याचा कि, तोटयाचा ठरला यावर मंथन सुरु आहे. ...

"एक आँसू भी हुकूमत के लिए ख़तरा है", नोटांबदीवरुन राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर शायरीतून टीका - Marathi News | Congress against Rahul Gandhi's obituary: Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"एक आँसू भी हुकूमत के लिए ख़तरा है", नोटांबदीवरुन राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर शायरीतून टीका

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नोटाबंदीवरुन पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ''सरकारची नोटांबदी ही राष्ट्रीय आपत्ती आहे. नोटाबंदीनं उद्धवस्त झालेल्यांच्या पाठीशी काँग्रेस खंबीरपणे उभे आहे''', असे ट्विट राहुल गांधी ...

नोटाबंदीमुळे डिजिटल व्यवहारात 58 टक्क्यांनी वाढ- नितीन गडकरी - Marathi News | 58 per cent increase in Digital transaction: Nitin Gadkari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोटाबंदीमुळे डिजिटल व्यवहारात 58 टक्क्यांनी वाढ- नितीन गडकरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर केंद्र सरकारने डिजिटल व्यवहारांना चालना दिली. लोकांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला असून नोटाबंदीनंतर डिजिटल व्यवहारामध्ये 58 टक्क्यांनी वाढ झाली. ...

नोटाबंदीनंतर आता लक्ष्य बेनामी संपत्ती ? बेनामी संपत्ती म्हणजे नक्की काय ? - Marathi News | what anonymous property some questions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोटाबंदीनंतर आता लक्ष्य बेनामी संपत्ती ? बेनामी संपत्ती म्हणजे नक्की काय ?

संपूर्ण देशाला उद्देशून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाला आज 8 नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी निर्णयाची घोषणा केली होती. आजही पंतप्रधान कोणती तरी नवी घोषणा करतील अशी माध्य ...

नोटाबंदीची वर्षपूर्ती - दिल्लीत रिझर्व्ह बँकेबाहेर काँग्रेसचं आंदोलन, तर छत्तीसगडमध्ये मॅरेथॉनचं आयोजन - Marathi News | one year of Demonetisation- congress protest outside RBI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटाबंदीची वर्षपूर्ती - दिल्लीत रिझर्व्ह बँकेबाहेर काँग्रेसचं आंदोलन, तर छत्तीसगडमध्ये मॅरेथॉनचं आयोजन

नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. ...

नोटाबंदी हा अर्धवट मेंदूने घेतलेला अर्धवट निर्णय- रत्नाकर महाजन - Marathi News | The partial decision taken by partial brainstorming - Ratnakar Mahajan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोटाबंदी हा अर्धवट मेंदूने घेतलेला अर्धवट निर्णय- रत्नाकर महाजन

नोटाबंदी जनतेवर लादली असून, हा अर्धवट मेंदूने घेतलेला अर्धवट निर्णय आहे. ...