लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोटाबंदी

नोटाबंदी, मराठी बातम्या

Note ban, Latest Marathi News

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले. मोदी व भाजपा समर्थकांनी नोटबंदीचं स्वागत केलं तर विरोधकांनी न भूतो न भविष्यती घोडचूक अशी संभावना केली. नोटाबंदीविषयी जाणुन घ्या सर्वकाही...
Read More
नोटाबंदीची वर्षपूर्ती : नगरमध्ये डाव्यांकडून ‘नोटाशेठ’चे श्राद्ध; काँग्रेस, राष्ट्रवादीची निदर्शने - Marathi News | note ban Anniversary completion: Shraddha of notasheth; Congres, NCP's demonstrations | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नोटाबंदीची वर्षपूर्ती : नगरमध्ये डाव्यांकडून ‘नोटाशेठ’चे श्राद्ध; काँग्रेस, राष्ट्रवादीची निदर्शने

केंद्र सरकारच्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याच्या निर्णयाला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले. नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत गाजर दाखवून सरकारचा निषेध करण्यात ...

जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून नोटबंदीचे वर्षश्राद्ध तर काँग्रेसतर्फे काळादिवस - Marathi News | Jalgaon district, ncp and Congress, black day | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून नोटबंदीचे वर्षश्राद्ध तर काँग्रेसतर्फे काळादिवस

नोटबंदीविरोधात चोपडा, पारोळा, जामनेर, धरणगाव येथे काँग्रेस व राष्ट्रवादीने आंदोलन करीत प्रशासनाला दिले निवेदन ...

नोटाबंदी पूर्णपणे फसली, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांची टीका - Marathi News | Nominated by Mumbai NCP president Sanjay Nirupam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोटाबंदी पूर्णपणे फसली, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांची टीका

नरेंद्र मोदी यांची नोटाबंदी संपूर्णतः फेल झालेली आहे. ५०० व १००० च्या नोटा बंद करून २००० च्या नोटा आणून भ्रष्टाचार वाढवला आहे.  ...

नोटाबंदीच्या वर्षपूर्तीला 'या' नऊ गोष्टी आवर्जून जाणून घ्या... - Marathi News | Know the nine things you need to know before the anniversary ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटाबंदीच्या वर्षपूर्तीला 'या' नऊ गोष्टी आवर्जून जाणून घ्या...

मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. नोटाबंदी झाल्यानंतर काही महत्वाच्या घडामोडी घडल्या. ...

अर्थकारणात राजकारण नाही : विनय सहस्त्रबुद्धे; नोटाबंदीचे समर्थन - Marathi News | Vinay Sahastrabuddhe on demonetisation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अर्थकारणात राजकारण नाही : विनय सहस्त्रबुद्धे; नोटाबंदीचे समर्थन

विमुद्रीकरणाच्या वेळीस सहकारी बँकांनी जमा केलेला पैसा काही काळ गोठवला गेला, मात्र असे का केले त्याचा खुलासा रिझर्व्ह बँक आॅफ इंडियानेच करावा, असे भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले. ...

नोटाबंदीविरोधात मानवी साखळी, मोर्चा, व्यंगचित्र प्रदर्शन तर समर्थनार्थ भाजपाची स्वाक्षरी मोहीम - Marathi News | congress oppose demonetisation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोटाबंदीविरोधात मानवी साखळी, मोर्चा, व्यंगचित्र प्रदर्शन तर समर्थनार्थ भाजपाची स्वाक्षरी मोहीम

नोटा बंदीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विरोधकांनी मानवी साखळी, मोर्चा, व्यंगचित्र प्रदर्शनाद्वारे या निर्णयाचा निषेध केला तर, भाजपाने नोटाबंदी समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबविली़. ...

डिजीटल व्यवहारांचा बट्ट्याबोळ : सुप्रिया सुळे यांची टीका; नोटाबंदीविरोधात राष्ट्रवादीचा पुण्यात मोर्चा - Marathi News | ncp oppose demonetisation; rally in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डिजीटल व्यवहारांचा बट्ट्याबोळ : सुप्रिया सुळे यांची टीका; नोटाबंदीविरोधात राष्ट्रवादीचा पुण्यात मोर्चा

रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांशी बोला, म्हणजे समस्या कळतील, अशी टिका राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सरकारवर केली. ...

पुणे मार्केट यार्डातील सर्व व्यवहार रोखीनेच; नोटाबंदीनंतर व्यापारात मंदीची स्थिती - Marathi News | All transactions in the Pune market Yard are in cash | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे मार्केट यार्डातील सर्व व्यवहार रोखीनेच; नोटाबंदीनंतर व्यापारात मंदीची स्थिती

नोटाबंदीच्या निर्णयाला वर्ष झाले, तरी मार्केट यार्डातील व्यवहाराची स्थिती ‘जैसे थे’ आहे. आजही मार्केट यार्डामध्ये ९० ते ९५ टक्के व्यवहार रोखीनेच सुरू आहेत. ...