लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

उत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

North maharashtra region, Latest Marathi News

North Maharashtra Assembly Election 2024 : 
Read More
लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही साथ द्या: नीलेश लंके - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 support in vidhan sabha election like lok sabha said nilesh lanke | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही साथ द्या: नीलेश लंके

मतदारसंघात निधी आणण्यासाठी विधानसभा निवडणुकीतही तुमची साथ हवी आहे, असे आवाहन खासदार नीलेश लंके यांनी केले. ...

महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर बाळासाहेब थोरातांवर महत्त्वाची जबाबदारी: सुप्रिया सुळे - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 balasaheb thorat has an important responsibility after maha vikas aghadi govt form said supriya sule | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर बाळासाहेब थोरातांवर महत्त्वाची जबाबदारी: सुप्रिया सुळे

साकूर येथे महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ सभा ...

महाविकास आघाडीला १८० पर्यंत जागा मिळतील: बाळासाहेब थोरात - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 maha vikas aghadi will get up to 180 seats claims congress balasaheb thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महाविकास आघाडीला १८० पर्यंत जागा मिळतील: बाळासाहेब थोरात

तालुक्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी सक्षमपणे सांभाळली ...

"१० वर्षात काय दिवे लावेल?"; शरद पवारांचा राम शिंदेंना सवाल; म्हणाले, "त्यांचा बंगला..." - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Sharad Pawar criticized BJP candidate Ram Shinde in Karjat Jamkhed Assembly Constituency | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"१० वर्षात काय दिवे लावेल?"; शरद पवारांचा राम शिंदेंना सवाल; म्हणाले, "त्यांचा बंगला..."

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातल्या सभेत शरद पवार यांनी भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्यावर टीका केली ...

हमीभावापेक्षा बाजारभाव कमी झाल्यास मदत देणार: देवेंद्र फडणवीस - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 bjp dcm devendra fadnavis said will give help if market price falls below guaranteed price | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हमीभावापेक्षा बाजारभाव कमी झाल्यास मदत देणार: देवेंद्र फडणवीस

रविवार गाजला प्रचारसभांनी : सर्वच उमेदवारांनी साधली पर्वणी ...

देवेंद्र फडणवीसांची बॅग तपासली; चांदवड हेलिपॅडवर निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 bjp dcm devendra fadnavis bag checked inspection by election officers at chandwad Helipad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवेंद्र फडणवीसांची बॅग तपासली; चांदवड हेलिपॅडवर निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी

निवडणूक विभागाचे अधिकारी व पोलिस हेलिकॉप्टरकडे आल्यानंतर आम्हाला तपासणी करीत असल्याची विनंती केली. तेव्हा देवेंद्र फडणवीस लांब जाऊन उभे राहिले. ...

देवेंद्र फडणवीस यांनी जिव्हाळ्याच्या प्रश्नांना घातला हात; केलेल्या कामांची जंत्री केली सादर - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 bjp dcm devendra fadnavis tackles intimate questions of nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवेंद्र फडणवीस यांनी जिव्हाळ्याच्या प्रश्नांना घातला हात; केलेल्या कामांची जंत्री केली सादर

टीकांना तोंड न देता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिककरांच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांना हात घातला आणि त्यावरच मतपेरणी केली. ...

आता देवेंद्र फडणवीसांचे 'लाव रे तो व्हिडीओ'; हिंदुत्वाच्या मुद्द्यावर केले स्पष्ट शब्दांत भाष्य - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 bjp dcm devendra fadnavis shown video of sajjad nomani and commentary on the issue of hindutva in clear words | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आता देवेंद्र फडणवीसांचे 'लाव रे तो व्हिडीओ'; हिंदुत्वाच्या मुद्द्यावर केले स्पष्ट शब्दांत भाष्य

आघाडीने टाकलेले अडथळे दूर सारत नाशिकसाठी निधी दिला ...