लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर कोरिया

उत्तर कोरिया

North korea, Latest Marathi News

उ. कोरियाच्या क्षेपणास्त्र टप्प्यामध्ये अमेरिका, अण्वस्त्रसज्ज राष्ट्र बनल्याचा दावा - Marathi News |  A. In the missile phase of Korea, America claims to be a nuclear weapon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उ. कोरियाच्या क्षेपणास्त्र टप्प्यामध्ये अमेरिका, अण्वस्त्रसज्ज राष्ट्र बनल्याचा दावा

अवघी अमेरिका आमच्या निशाण्यावर आली असून, आंतरखंडीय स्फोटक क्षेपणास्त्राच्या (बॅलिस्टिक मिसाइल) यशस्वी चाचणीमुळे उत्तर कोरिया आता पूर्णत: अण्वस्त्रसज्ज राष्ट्र बनले आहे, अशी घोषणा उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग-उन यांनी केली. ...

वॉसाँग-15 क्षेपणास्त्राच्या चाचणीनंतर कोरियन द्विपकल्पात वाढला तणाव - Marathi News | Tension in Korean diplomacy increased after the test of WASG-15 missile | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वॉसाँग-15 क्षेपणास्त्राच्या चाचणीनंतर कोरियन द्विपकल्पात वाढला तणाव

संपूर्ण अमेरिका येणार उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्राच्या रेंजमध्ये, अण्विक हल्ला करणेही शक्य - Marathi News | In the range of North Korea's missile range, it is also possible to have a nuclear weapon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संपूर्ण अमेरिका येणार उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्राच्या रेंजमध्ये, अण्विक हल्ला करणेही शक्य

आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीनंतर अण्वस्त्र संपन्न होण्याचे आपले उद्दिष्टय पूर्ण झाल्याचे उत्तर कोरियाने बुधवारी जाहीर केले. ...

उत्तर कोरियाने जपानच्या दिशेनं डागले क्षेपणास्त्र - Marathi News | north Korea launches ballistic missile | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियाने जपानच्या दिशेनं डागले क्षेपणास्त्र

उत्तर कोरियाने मंगळवारी (28 नोव्हेंबर) मध्यरात्री (स्थानिक वेळेनुसार) जपान समुद्राच्या दिशेने क्षेपणास्त्र डागल्याचे दक्षिण कोरियाने म्हटले आहे. ...

दहशतवादाला पाठिंबा देणा-या देशांच्या यादीत आता उत्तर कोरियासुद्धा, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा - Marathi News | North Korea also announced Donald Trump's list of countries supporting terrorism | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवादाला पाठिंबा देणा-या देशांच्या यादीत आता उत्तर कोरियासुद्धा, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता एक नवी घोषणा केली आहे. उत्तर कोरियाला दहशतवादाचं समर्थन(sponsor of terrorism) देशांच्या यादीत पुन्हा एकदा टाकण्यात आलं आहे. ...

उत्तर कोरियावरील हल्ल्यासाठी अमेरिका तयार, आण्विक शस्त्रास्त्रांशी लढण्यासाठी अशी केली व्यूहरचना - Marathi News | A plan to fight against nuclear weapons, prepared for the United States of North Korea | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर कोरियावरील हल्ल्यासाठी अमेरिका तयार, आण्विक शस्त्रास्त्रांशी लढण्यासाठी अशी केली व्यूहरचना

वॉशिंग्टन- अमेरिकेनं उत्तर कोरियावरील हल्ल्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. त्याप्रमाणेच आण्विक शस्त्रास्त्रांशी लढण्यासाठी अमेरिकेनं एक प्लान आखला आहे. ...

कोरियन द्विपकल्पात अमेरिकेच्या शक्तीशाली B-1B बॉम्बर विमानांचा जोरदार युद्ध सराव - Marathi News | Korean binomials | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरियन द्विपकल्पात अमेरिकेच्या शक्तीशाली B-1B बॉम्बर विमानांचा जोरदार युद्ध सराव

अमेरिकेच्या गुआममधल्या अँडरसन एअर फोर्स तळावरुन गुरुवारी दोन B-1B बॉम्बर विमानांनी आकाशात झेप घेतली. ...

अणुबॉम्बचं राहू दे, उत्तर कोरियाने फक्त युद्ध जरी पुकारलं तरी होईल लाखो लोकांचा मृत्यू - Marathi News | Lakhs of people will die only of north korea declare war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अणुबॉम्बचं राहू दे, उत्तर कोरियाने फक्त युद्ध जरी पुकारलं तरी होईल लाखो लोकांचा मृत्यू

जर उत्तर कोरियाने युद्ध पुकारलं, आणि अणुबॉम्ब शस्त्रांचा वापर केला नाही तरी लाखो लोकांचा मृत्यू होईल. परिस्थिती इतकी भयानक असेल की, पहिल्याच दिवशी तीन लाख लोकांचा मृत्यू होईल.  ...