जर उत्तर कोरियाने युद्ध पुकारलं, आणि अणुबॉम्ब शस्त्रांचा वापर केला नाही तरी लाखो लोकांचा मृत्यू होईल. परिस्थिती इतकी भयानक असेल की, पहिल्याच दिवशी तीन लाख लोकांचा मृत्यू होईल. ...
गेल्या काही महिन्यांपासून कोरियन द्विपकल्पात युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या संयुक्त सैन्य सरावामुळे उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग-उनचा पारा चढलाय त्यामुळे येथील तणाव कमालीचा वाढला आहे. ...
उत्तर कोरियानं पुन्हा एकदा अमेरिकेला धमकी दिली आहे. आमच्याशी युद्ध म्हणजे आगीशी खेळ असल्याचं म्हणत उत्तर कोरियानं अमेरिकेला धमकावणं सुरूच ठेवलं आहे. ...
उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग-ऊन यांनी सुरू ठेवलेल्या शक्तिशाली बॉम्बच्या चाचण्या आणि अमेरिकेविरोधातील शाब्दिक हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनेही दम द्यायला सुरूवात केली आहे. ...
उत्तर कोरियाकडून असलेला धोका लक्षात घेता त्यांना कशा प्रकारे उत्तर द्यायचे यावर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वरिष्ठ संरक्षण अधिका-यांसोबत चर्चा केली. ...