लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर कोरिया

उत्तर कोरिया, मराठी बातम्या

North korea, Latest Marathi News

किम जोंग उनने जनरलला दिली अंगाचा थरकाप उडवणारी क्रूर शिक्षा  - Marathi News | kim jong un executes general in Fish tank | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग उनने जनरलला दिली अंगाचा थरकाप उडवणारी क्रूर शिक्षा 

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन हा किरकोळ बाबींसाठी क्रूर शिक्षा सुनावण्यासाठी कुप्रसिद्ध आहे ...

किम-पुतीन भेटीतून ट्रम्प यांना चाप - Marathi News | kim jong un meets Russian President vladimir putin setback for us president donald trump | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :किम-पुतीन भेटीतून ट्रम्प यांना चाप

या भेटीतून जसे रशिया दौऱ्यातून आंतरराष्ट्रीय राजकारणात रशिया आणि व्लादिमीर पुतीन यांचे वाढते महत्त्व दिसून येते तसेच ती डोनाल्ड ट्रम्प यांच्या कोरिया धोरणाला चपराक असल्याचे मानले जाते. ...

...ती 3 सेकंद महागात पडली, फोटोग्राफरने नोकरी गमावली - Marathi News | Kim Jong Un’s personal photographer fired for breaking photography | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...ती 3 सेकंद महागात पडली, फोटोग्राफरने नोकरी गमावली

इतकी वर्ष किम जोंग यांचे फोटो काढण्यासाठी नोकरीवर असणारा किम जोंगच्या पर्सनल फोटोग्राफरला आपली नोकरी गमावावी लागली आहे ...

उत्तर कोरियाने अडचणीच्या काळात भूक भागवणारे कपडे आणले... - Marathi News | North Korea launch clothing to cure hunger during the crisis... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियाने अडचणीच्या काळात भूक भागवणारे कपडे आणले...

किम याने लाँच केलेल्या या कपड्य़ांमध्ये पुरुषांसाठी जॅकेट्स आणि महिलांसाठी शनैल कंपनीच्या डिझायनर वॉर्डरोबची नक्कल सहभागी आहे. ...

किम जोंग उन आणि मून जे इन यांच्यात आजपासून पुन्हा चर्चा, तीन दिवसांची परिषद - Marathi News | Kim Jong Un and Moon Jae In meets at Pyongyang | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग उन आणि मून जे इन यांच्यात आजपासून पुन्हा चर्चा, तीन दिवसांची परिषद

पॅनमुन्जोम येथे ऐतिहासिक सीमेवर झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. तेव्हा कोरिया द्वीपकल्पावर शांतता नांदेल, युद्ध समाप्तीसाठी प्रयत्न होतील, द्वीपकल्प अण्वस्त्रमुक्त होईल असे संकेत मिळाले. ...

Asian Games 2018: कोरियाला जमले ते भारत-पाकिस्तान या देशांना जमेल का? - Marathi News | Asian Games 2018: What korean country did in Asian games, can india-pakistan did same in future? | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: कोरियाला जमले ते भारत-पाकिस्तान या देशांना जमेल का?

Asian Games 2018: खेळाला जात-धर्म, भाषा, वर्ण नसते... सर्व हेवेदावे विसरून खेळ सर्वांना एकत्र आणण्याचे कार्य करत असतो आणि याची प्रचिती 18व्या आशियाई स्पर्धेच्या उद्धाटन सोहळ्यात पुन्हा आली. ...

कुत्र्यांचे सूप? उन्हाळ्यात थंडावा मिळवण्यासाठी उत्तर कोरियात 'डॉग मीट'ला मागणी - Marathi News | Man bites dog: North Koreans eat dog meat to beat the heat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुत्र्यांचे सूप? उन्हाळ्यात थंडावा मिळवण्यासाठी उत्तर कोरियात 'डॉग मीट'ला मागणी

कुत्रा माणसाला चावला तर ते विशेष नाही म्हटले जाते पण माणूस कुत्र्याला चावायला लागला तर? उत्तर कोरियात उन्हाळ्यामध्ये कुत्र्याच्या मांसाला मागणी वाढते. ...

किम जोंग यांनी खुलेआम केली एका सेनाधिकाऱ्याची 90 गोळ्या झाडून हत्या, काय आहे कारण? - Marathi News | Kim Jong Un ordered army officer executed after giving extra food to soldiers says report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग यांनी खुलेआम केली एका सेनाधिकाऱ्याची 90 गोळ्या झाडून हत्या, काय आहे कारण?

लेफ्टनंट जनरल ह्योंग जू सोंग यांच्यावर सेनेतील जवानांना ठरलेल्या प्रमाणापेक्षा जास्त जेवण आणि इंधन वाटल्याचा आरोप होता. ...