लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर कोरिया

उत्तर कोरिया, मराठी बातम्या

North korea, Latest Marathi News

उत्तर कोरियाचा न्यूक्लियर प्रोग्राम पुन्हा सुरू, प्लूटोनियमचं पुनरुत्पादन करतोय किम जोंग उन - Marathi News | North Korea Atomic Agency, Reprocessing Plutonium in Pyongyang | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियाचा न्यूक्लियर प्रोग्राम पुन्हा सुरू, प्लूटोनियमचं पुनरुत्पादन करतोय किम जोंग उन

North Korea News: उत्तर कोरियाच्या हालचालीवर यूएननं व्यक्त केली चिंता. ...

Kim Jong Un: किम जोंग उनच्या डोक्यावर रहस्यमय जखम; बँडेजने लपविण्याचा प्रयत्न कॅमेऱ्यात कैद - Marathi News | Kim Jong Un: Kim Jong Un has a mysterious wound on his head; Trying to hide with a bandage | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Kim Jong Un: किम जोंग उनच्या डोक्यावर रहस्यमय जखम; बँडेजने लपविण्याचा प्रयत्न कॅमेऱ्यात कैद

Kim Jong Un Health: किम जोंग उनच्या छोटा मेंदू असते तिथे एक डाग दिसत आहे. हा डाग कशाचा आहे, कसा बनला ते माहिती नाही. किम सोल्जर कट ठेवत असल्याने कानाच्या वरपर्यंत केस कापलेले असतात. यामुळे डोक्यावरील त्वचा दिसत आहे. ...

Video - तब्बल 20 किलोंनी घटलं हुकूमशाह किम जोंग उनचं वजन; उत्तर कोरियात चिंतेचं वातावरण - Marathi News | north korean leader kim jong un losing weight his countryman worried about his health | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video - तब्बल 20 किलोंनी घटलं हुकूमशाह किम जोंग उनचं वजन; उत्तर कोरियात चिंतेचं वातावरण

North Korean Leader Kim Jong Un : हुकूमशाह किम जोंग उनचं वजन घटलं असून तो बारीक झाला आहे. तब्बल 20 किलो वजन कमी झाल्याने उत्तर कोरियात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. ...

उत्तर कोरियात उपासमारीचे संकट; 3300 रुपये किलो विकली जातायेत केळी - रिपोर्ट - Marathi News | banana is being sold for rs 3300 a kg and tea is being sold for rs 5200 the price of coffee will blow your senses in north korea  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियात उपासमारीचे संकट; 3300 रुपये किलो विकली जातायेत केळी - रिपोर्ट

north korea : उत्तर कोरियात खाद्यपदार्थांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. ...

हुकूमशहा किम जोंगची पुन्हा सटकली! 'ही' गाणी ऐकल्यास 15 वर्षे लेबर कॅम्पमध्ये करणार कैद अन्... - Marathi News | kim jong un calls k pop cancer says if anyone caught listening in north korea face 15 years in labour camp | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हुकूमशहा किम जोंगची पुन्हा सटकली! 'ही' गाणी ऐकल्यास 15 वर्षे लेबर कॅम्पमध्ये करणार कैद अन्...

Kim Jong Un And North Korea : उत्तर कोरियामध्ये मनोरंजनाची साधने ही मर्यादित स्वरुपात आहेत. माध्यमे आणि इंटरनेटवर सेन्सॉरशिप लागू करण्यात आली आहे. ...

जगभर : फॅशनेबल ‘फाटकी’ जिन्स घालाल तर फाशी! - Marathi News | Around the world: If you wear fashionable 'ripped' jeans, you will be hanged! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभर : फॅशनेबल ‘फाटकी’ जिन्स घालाल तर फाशी!

Kim Jong-un : उत्तर कोरिया हादेखील अत्यंत बंदिस्त देश आहे. जगापर्यंत आपल्या बातम्या पोहोचू नयेत, याबाबत उत्तर कोरिया नेहेमीच दक्ष असतो. याबाबतीत ते चीनच्याही दोन पावलं पुढेच आहेत. ...

...तर उत्तर कोरियातील नागरिकांना थेट मृत्यूदंडाची शिक्षा! हुकूमशहा किम जोंगची सटकली, काढला नवा आदेश - Marathi News | North korea kim jong un is waging war on slang jeans and foreign films | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर उत्तर कोरियातील नागरिकांना थेट मृत्यूदंडाची शिक्षा! हुकूमशहा किम जोंगची सटकली, काढला नवा आदेश

तरुणांमध्ये परदेशी भाषणे, हेअर स्‍टाइल आणि कपड्यांचा प्रसार रोखण्याची किमची इच्छा आहे. ...

CoronaVirus: करोनाला रोखण्यासाठी उत्तर कोरियाच्या हुकूमशहाचं फरमान, दिला अजब आदेश! - Marathi News | CoronaVirus An unprecedented move to stop covid spread kim jong un orders officials to eliminate cats and pigeons | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: करोनाला रोखण्यासाठी उत्तर कोरियाच्या हुकूमशहाचं फरमान, दिला अजब आदेश!

सीमेवरील शहरांत आणि गावांत अधिकारी लोक पक्ष्यांना मारताना आणि मांजरी तसेच त्यांच्या मालकांना शोधताना दिसून आले आहेत. कोरियातील अधिकारी स्थानिक लोकांवर प्राण्यांना मारण्यासाठीही दबाव टाकत आहेत. ...