स्टारप्लसवरील लोकप्रिय रिॲलिटी शो डान्स प्लस ४ आपल्या फिनालेच्या तयारीत असून ह्या फिनालेमध्ये बॉलीवूडमधील कलाकार आपले डान्सिंग कौशल्य दाखवणार आहेत. ...
वरूण धवन या वर्षी रेमो डिसूझाच्या डान्सवर आधारित सिनेमाला घेऊन चर्चेत आहे. आधी या सिनेमात वरूणच्या अपोझिट कॅटरिना कैफ दिसणार असल्याची चर्चा होती. नंतर कॅटरिनाने आपलं नावं सिनेमातून काढून घेतले. ...