लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोरा फतेही

नोरा फतेही, मराठी बातम्या

Nora fatehi, Latest Marathi News

Bangladesh ने रद्द केला Nora Fatehiचा डान्स शो, समोर आलं यामागचं मोठं कारण - Marathi News | Nora Fatehi dance performance cancelled bangladesh government refuses spend dollars | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bangladesh ने रद्द केला Nora Fatehiचा डान्स शो, समोर आलं यामागचं मोठं कारण

बांगलादेशची राजधानी ढाका येथे एका कार्यक्रमात परफॉर्म करण्यास सांगण्यात आले. मात्र, बांगलादेश सरकारने आता नकार देत शो रद्द केला आहे. ...

Pushpa 2 : ना सामंथा, ना नोरा फतेही..., ‘पुष्पा 2’च्या आयटम सॉन्गवर थिरकणार ‘ही’ अभिनेत्री - Marathi News | Pushpa 2 Item Song not Samantha Ruth Prabhu not Nora Fatehi, Tamanna Bhatia Allu in | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2 : ना सामंथा, ना नोरा फतेही..., ‘पुष्पा 2’च्या आयटम सॉन्गवर थिरकणार ‘ही’ अभिनेत्री

‘पुष्पा’चा दुसरा पार्ट अर्थात ‘पुष्पा 2’  (Pushpa 2 ) येतोय. या चित्रपटातही एक आयटम सॉन्ग पाहायला मिळणार असल्याचं कळतंय. या आयटम सॉन्गमध्ये कुणाची वर्णी लागणार? ...

Nora Fatehi च्या 'या' Videoने घडविला इतिहास! Fifa World Cup 2022 मध्ये Shakira सोबत परफॉर्म करणार - Marathi News | FIFA World Cup 2022: Bollywood star Nora Fatehi becomes first Indian to PERFORM at FIFA Event  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nora Fatehi च्या 'या' Videoने घडविला इतिहास! Fifa World Cup 2022 मध्ये Shakira सोबत परफॉर्म करणार

FIFA World Cup 2022: बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही ( Nora Fatehi) ही इतिहास घडविणार आहे... ...

अभिनेत्री नोरा फतेहीची चार तास कसून चौकशी; महाठक चंद्रशेखरशी संबंधित खंडणी प्रकरण  - Marathi News | Four hours of thorough interrogation of actress Nora Fatehi; Extortion case related to Mahathaka Chandrasekhar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेत्री नोरा फतेहीची चार तास कसून चौकशी; महाठक चंद्रशेखरशी संबंधित खंडणी प्रकरण 

फतेहीला गेल्या आठवड्यात समन्स बजावले होते. शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या मंदिर मार्ग कार्यालयात तिची चौकशी करण्यात येऊन जबाब नोंदवून घेण्यात आला, असे त्यांनी सांगितले. सुमारे चार तास ही चौकशी सुरू होती. ...

"जॅकलिनशी माझा काही संबंध नाही"; ८ तासांच्या चौकशीत नोरा फतेहीने दिली विविध प्रश्नांना उत्तरं - Marathi News | Nora Fatehi denies connection with Jacqueline Fernandez in 8 hour long interrogation also says both were talking to Sukesh Chandrashekhar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"जॅकलिनशी माझा काही संबंध नाही"; ८ तासांच्या चौकशीत नोरा फतेहीचं उत्तर

२०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात नोरावर प्रश्नांचा भडिमार ...

शहनाज गिलला लागली लॉटरी, सलमान खाननंतर आता या मोठ्या अभिनेत्यांसोबत शेअर करणार स्क्रिन - Marathi News | Shehnaaz Gill hit the lottery, after Salman Khan will now share the screen with these big actors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शहनाज गिलला लागली लॉटरी, सलमान खाननंतर आता या मोठ्या अभिनेत्यांसोबत शेअर करणार स्क्रिन

Shehnaaz Gill: पंजाबची कतरिना कैफ म्हणजेच शहनाज गिल बिग बॉस शोमुळे घराघरात पोहचली. एकापेक्षा एक दमदार चित्रपट या अभिनेत्रीला मिळत आहेत. ...

REALLY!! आलिया भटनंतर आता नोरा फतेहीदेखील आहे प्रेग्नेंट? डान्स दीवाने ज्युनिअरच्या सेटवर अभिनेत्रीचा खुलासा - Marathi News | REALLY !! After Alia Bhatt, is Nora Fateh also pregnant now? Dance maniac reveals actress on Jr.'s set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :REALLY!! आलिया भटनंतर आता नोरा फतेहीदेखील आहे प्रेग्नेंट? डान्स दीवाने ज्युनिअरच्या सेटवर अभिनेत्रीचा खुलासा

Nora Fatehi : आलिया भटच्या प्रेग्नेंसीनंतर आता नोरा फतेहीनंही धक्कादायक खुलासा केला आहे. ...

महागडे कपडे खराब होऊ नये म्हणू नोराने सिक्युरिटी गार्डला केलं पावसात उभं; Video व्हायरल - Marathi News | nora fatehi gets trolled for making security guard pick up her saree in rain fan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महागडे कपडे खराब होऊ नये म्हणू नोराने सिक्युरिटी गार्डला केलं पावसात उभं; Video व्हायरल

Nora fatehi: या व्हिडीओमध्ये नोरा तिच्या कारमधून उतरुन व्हॅनिटी व्हॅनमध्ये जातांना दिसत आहे. परंतु, यावेळी पाऊस पडत असल्यामुळे महागडी साडी भिजू नये यासाठी ती सोबत असलेल्या सिक्युरिटी गार्डला साडी धरायला सांगते. ...