लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोकिया

नोकिया

Nokia, Latest Marathi News

भारतातील मोबाइल बाजारपेठेत अनेक वर्षं वर्चस्व गाजवणारी नोकिया कंपनी अँड्रॉइड फोनच्या लाटेत पार वाहून गेली होती. अखेर त्यांनीही विंडोजचा मार्ग सोडून अँड्रॉइडचा हात धरला आहे. भारतीयांना मोबाइलची ओळख करून देण्याचं श्रेय नोकियाला देता येईल.
Read More
लो बजेट सेगमेंटमध्ये Nokia ची एंट्री; 7 हजारांपेक्षा कमी किंमतीत आला धमाकेदार फोन - Marathi News | Nokia C2 2nd Edition Launched Know Price Availability  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लो बजेट सेगमेंटमध्ये Nokia ची एंट्री; 7 हजारांपेक्षा कमी किंमतीत आला धमाकेदार फोन

नोकिया सी2 सेकंड एडिशन एक अँड्रॉइड 11 (गो एडिशन) वर चालणार फोन आहे. ...

Flipkart Sale: 799 रुपयांमध्ये मिळवा Nokia चा 8200mAh बॅटरी असलेला टॅब; आज आहे शेवटचा दिवस  - Marathi News | Flipkart Electronics Sale Buy Nokia T20 Tablet In Just Rs 799 Know How  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :799 रुपयांमध्ये मिळवा Nokia चा 8200mAh बॅटरी असलेला टॅब; आज आहे शेवटचा दिवस 

Flipkart Electronics Sale: आज 17,999 रुपयांचा Nokia चा टॅबलेट फक्त 799 रुपयांमध्ये विकत घेण्याची संधी मिळत आहे.   ...

Nokia चा सर्वात स्वस्त Smartphone लाँच; JioPhone Next ला दाखवणार का बाहेरचा रस्ता?  - Marathi News | Nokia C01 Plus Launched In India With Jio Exclusive Offer At Rs 5399   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Nokia चा सर्वात स्वस्त Smartphone लाँच; JioPhone Next ला दाखवणार का बाहेरचा रस्ता? 

Nokia C01 Plus स्मार्टफोनचा नवीन व्हेरिएंट 2GB रॅम, 3000mAh ची बॅटरी आणि 5MP चा कॅमेऱ्यासह भारतात आला आहे. ...

‘या’ स्वस्त स्मार्टफोन्सना हॅकिंगची भीती; नोकिया, सॅमसंग आणि रियलमीच्या मोबाईल्सचा समावेश, पाहा यादी - Marathi News | Unisoc 9863a SOC Is Dangerous For Users Reports Kryptowire | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :‘या’ स्वस्त स्मार्टफोन्सना हॅकिंगची भीती; नोकिया, सॅमसंग आणि रियलमीच्या मोबाईल्सचा समावेश, पाहा यादी

स्वस्त स्मार्टफोन घेणं आता काही युजर्सना महागात पडणार आहे. एंट्री आणि बजेट सेगमेंटमधील या स्मार्टफोनच्या प्रोसेसरमुळे युजर्सच्या डेटाची सुरक्षा धोक्यात आली आहे. ...

Nokia चा ट्रिपल धमाका! किफायतशीर किंमतीतील 3 स्वस्त स्मार्टफोन; रियलमी-रेडमीच्या अडचणींत वाढ  - Marathi News | Nokia c2 2nd edition nokia c21 and nokia c21 plus launched check price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Nokia चा ट्रिपल धमाका! किफायतशीर किंमतीतील 3 स्वस्त स्मार्टफोन; रियलमी-रेडमीच्या अडचणींत वाढ 

Nokia Smartphone: Nokia Nokia नं जागतिक बाजारात Nokia C2 2nd Edition, Nokia C21 आणि Nokia C21 Plus असे तीन स्मार्टफोन सादर केले आहेत. ...

8GB RAM सह दणकट लॅपटॉपची एंट्री; जाणून घ्या Nokia PureBook Pro ची किंमत आणि फीचर्स  - Marathi News | nokia purebook pro laptops launched with 8gb ram and intel 12th gen processor check price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :8GB RAM सह दणकट लॅपटॉपची एंट्री; जाणून घ्या Nokia PureBook Pro ची किंमत आणि फीचर्स 

Nokia PureBook Pro: Nokia PureBook Pro मध्ये फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबत 12th जनरेशन इंटेल i3 प्रोसेसर मिळतो. ...

3 दिवस पुरेल ‘या’ लो बजेटमध्ये नोकियाच्या स्मार्टफोनची बॅटरी; शानदार Nokia G11 स्मार्टफोनची गुपचूप एंट्री  - Marathi News | Nokia G11 Smartphone With 50MP Camera 5050mAh Battery Check Price Specifications And Features  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :3 दिवस पुरेल ‘या’ लो बजेटमध्ये नोकियाच्या स्मार्टफोनची बॅटरी; शानदार Nokia G11 स्मार्टफोनची गुपचूप एंट्री 

Nokia G11 स्मार्टफोनमध्ये Unisoc T606 चिपसेट आणि 5,050mAh ची बॅटरी देण्यात आला आहे.  ...

Nokia ची हवा! 3 दिवस चालणार या नव्या फोनची बॅटरी; 50MP कॅमेरा काढणार झक्कास फोटो   - Marathi News | Nokia G21 Smartphone Launched Check Price And Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Nokia ची हवा! 3 दिवस चालणार या नव्या फोनची बॅटरी; 50MP कॅमेरा काढणार झक्कास फोटो  

Nokia G21 स्मार्टफोन 50MP कॅमेरा, 4GB RAM, 5050mAh बॅटरी आणि Android 11 सह सादर करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया याची किंमत.   ...