Nokia, Latest Marathi News भारतातील मोबाइल बाजारपेठेत अनेक वर्षं वर्चस्व गाजवणारी नोकिया कंपनी अँड्रॉइड फोनच्या लाटेत पार वाहून गेली होती. अखेर त्यांनीही विंडोजचा मार्ग सोडून अँड्रॉइडचा हात धरला आहे. भारतीयांना मोबाइलची ओळख करून देण्याचं श्रेय नोकियाला देता येईल. Read More
Nokia G11 Plus आणि Nokia Style+ हे दोन नवीन स्मार्टफोन विविध सर्टिफिकेशन साईट्सवर लिस्ट झाले आहेत. ...
Nokia चे CEO Pekka Lundmark यांनी 6G आणि स्मार्टफोन्सविषयी एक भविष्यवाणी केली आहे. ...
Nokia N73 स्मार्टफोनची माहिती लीक झाली आहे, हा फोन 200MP च्या कॅमेरा सेन्सरसह बाजारात येऊ शकतो. ...
Nokia नं भारतात नवीन 4K Smart TV ची घोषणा केली आहे. हे टीव्ही मॉडेल शानदार डिजाईन आणि दमदार फीचर्ससह आले आहेत. ...
Nokia Comfort Earbuds आणि Nokia Go Earbuds+ हे दोन नवीन इयरबड्स देखील भारतीयांच्या भेटीला आले आहेत. ...
आज Nokia G21 या स्मार्टफोन सोबत Nokia 105 आणि Nokia 105 Plus हे दोन Feature Phones भारतात सादर करण्यात आले आहेत. ...
Nokia G21 स्मार्टफोन भारतात 50MP Camera, 6GB RAM, Unisoc T606 चिपसेट आणि 5,050mAh बॅटरीसह बाजारात आला आहे. ...
Nokia G21 स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची तारीख ऑनलाईन लीक झाली आहे. हा फोन 50MP कॅमेरा, 4GB RAM, 5050mAh बॅटरी आणि Android 11 सह बाजरात येऊ शकतो. ...