लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोकिया

नोकिया

Nokia, Latest Marathi News

भारतातील मोबाइल बाजारपेठेत अनेक वर्षं वर्चस्व गाजवणारी नोकिया कंपनी अँड्रॉइड फोनच्या लाटेत पार वाहून गेली होती. अखेर त्यांनीही विंडोजचा मार्ग सोडून अँड्रॉइडचा हात धरला आहे. भारतीयांना मोबाइलची ओळख करून देण्याचं श्रेय नोकियाला देता येईल.
Read More
फोटो काढणं आणखी सोपं, नोकिया घेऊन येतोय पाच कॅमेऱ्यावाला स्मार्टफोन - Marathi News | Nokia jumps ahead; reportedly testing new smartphone with 5 camera | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फोटो काढणं आणखी सोपं, नोकिया घेऊन येतोय पाच कॅमेऱ्यावाला स्मार्टफोन

स्मार्टफोनच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नोकिया आणखी एक नवा प्रयोग करत आहे. फेब्रुवारीतमध्ये... ...

नोकिया आशा मालिकेचे होणार पुनरागमन - Marathi News | Nokia will return to the series of Asha series | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नोकिया आशा मालिकेचे होणार पुनरागमन

एचएमडी ग्लोबल कंपनीने आता नोकिया आशा या मालिकेचे पुनरागमन करण्याचे संकेत दिले असून याच्या अंतर्गत विविध मॉडेल्स सादर करण्यात येणार आहे. ...

नोकिया 7 लवकरच भारतात होणार दाखल - Marathi News |  Nokia 7 will soon be coming to Indian Market | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नोकिया 7 लवकरच भारतात होणार दाखल

एचएमडी ग्लोबल कंपनीने आपला नोकिया ७ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची तयारी सुरू केली असून याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. ...