लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकिया

नोकिया, मराठी बातम्या

Nokia, Latest Marathi News

भारतातील मोबाइल बाजारपेठेत अनेक वर्षं वर्चस्व गाजवणारी नोकिया कंपनी अँड्रॉइड फोनच्या लाटेत पार वाहून गेली होती. अखेर त्यांनीही विंडोजचा मार्ग सोडून अँड्रॉइडचा हात धरला आहे. भारतीयांना मोबाइलची ओळख करून देण्याचं श्रेय नोकियाला देता येईल.
Read More
4000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत Nokia 225 4G Feature Phone लाँच; देणार का JioPhone ला आव्हान  - Marathi News | Nokia 225 4G Payment Edition Feature Phone launched specs price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :4000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत Nokia 225 4G Feature Phone लाँच; देणार का JioPhone ला आव्हान 

Nokia 4G Feature Phone India Price Specification: Nokia 225 4G Payment Edition मधील वन-की पेमेंट अ‍ॅक्शन या फोनची खासियत आहे. त्यामुळे पेमेंट करताना किचकट स्टेप्स कराव्या लागत नाहीत. ...

6000mAh च्या अवाढव्य बॅटरीसह Nokia C30 भारतात लाँच; शाओमी-रियलमीला देणार का टक्कर?   - Marathi News | Nokia c30 price in india rs 10999 launch with 6000mah battery  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6000mAh च्या अवाढव्य बॅटरीसह Nokia C30 भारतात लाँच; शाओमी-रियलमीला देणार का टक्कर?  

Nokia New Phone 2021 Nokia C30 Price in India: नोकियाने जागतिक बाजारात सादर केलेला Nokia C30 आता भारतात आणला आहे. या फोनमध्ये 6000mAh Battery, 13MP camera आणि 3GB RAM देण्यात आला आहे.   ...

मिल्ट्री ग्रेड मजबूत बॉडीसह Nokia XR20 Rugged Phone भारतात लाँच; इतकी आहे किंमत   - Marathi News | Nokia XR20 Launched in india at Price rs 46999 sale Offer free gift  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मिल्ट्री ग्रेड मजबूत बॉडीसह Nokia XR20 Rugged Phone भारतात लाँच; इतकी आहे किंमत  

Strong and Waterproof Phone Nokia XR20 Price In India: Nokia XR20 हा मिल्ट्री ग्रेड बॉडी असलेला Rugged Phone भारतात 46,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.   ...

मजबूत बॉडी असलेला Nokia XR20 येणार भारतीयांच्या भेटीला; प्री-बुकिंग तारखेची घोषणा  - Marathi News | Nokia xr20 india launch ready pre booking open on october 20  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मजबूत बॉडी असलेला Nokia XR20 येणार भारतीयांच्या भेटीला; प्री-बुकिंग तारखेची घोषणा 

Nokia XR20 Launch Date, Price And Specifications: Nokia XR20 स्मार्टफोन भारतात 20 ऑक्टोबरपासून प्री बुक करता येईल. हा 5G रगेड स्मार्टफोन याआधी जागतिक बाजारात लाँच झाला आहे. ...

दमदार स्पेसिफिकेशन्ससह बजेटमध्ये Nokia G300 5G Phone झाला लाँच; जाणून घ्या किंमत   - Marathi News | Nokia g300 price 200 launch with 4470mah battery snapdragon 480 5g soc specification details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दमदार स्पेसिफिकेशन्ससह बजेटमध्ये Nokia G300 5G Phone झाला लाँच; जाणून घ्या किंमत  

Nokia 5G Phone Nokia G300 Price: Nokia G300 हा 5G Phone अमेरिकेत सादर करण्यात आला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 प्रोसेसरला सपोर्ट करतो.   ...

8,200mAh च्या दमदार बॅटरीसह Nokia T20 Tablet लाँच; 2K डिस्प्लेसह मिळणार स्टिरियो स्पिकर्स   - Marathi News | nokia t20 tablet price launched sale date specifications android | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :8,200mAh च्या दमदार बॅटरीसह Nokia T20 Tablet लाँच; 2K डिस्प्लेसह मिळणार स्टिरियो स्पिकर्स  

Nokia T20 Tablet Price In India: Nokia T20 Tablet युरोपात सादर करण्यात आला आहे. कंपनीने हा टॅब दोन व्हेरिएंटसह सादर करण्यात आला आहे. ...

किफायतशीर किंमतीत येऊ शकतो Nokia G300 5G; लीकमधून खास स्पेसिफिकेशनचा खुलासा  - Marathi News | Nokia g300 5g may come in affordable segment with qualcomm snapdragon 480 5g soc  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :किफायतशीर किंमतीत येऊ शकतो Nokia G300 5G; लीकमधून खास स्पेसिफिकेशनचा खुलासा 

Upcoming Nokia Phone Nokia G300 5G: Nokia G300 5G स्मार्टफोन कंपनीचा आगामी बजेट फ्रेंडली स्मार्टफोन असू शकतो. जो Nokia G50 च्या डिजाईनसह सादर केला जाईल. ...

विंडोज 11 सपोर्टसह Nokia PureBook S14 लॅपटॉप सादर; जाणून घ्या वैशिष्ट्ये   - Marathi News | nokia purebook s14 laptop with windows 11 better ram processor coming at flipkart | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विंडोज 11 सपोर्टसह Nokia PureBook S14 लॅपटॉप सादर; जाणून घ्या वैशिष्ट्ये  

Budget Laptop Nokia PureBook S14 Price In India: Nokia PureBook S14 लॅपटॉपची किंमत 56,990 रुपये ठेवण्यात आली आहे. हा लॅपटॉप फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल.   ...