लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकिया

नोकिया, मराठी बातम्या

Nokia, Latest Marathi News

भारतातील मोबाइल बाजारपेठेत अनेक वर्षं वर्चस्व गाजवणारी नोकिया कंपनी अँड्रॉइड फोनच्या लाटेत पार वाहून गेली होती. अखेर त्यांनीही विंडोजचा मार्ग सोडून अँड्रॉइडचा हात धरला आहे. भारतीयांना मोबाइलची ओळख करून देण्याचं श्रेय नोकियाला देता येईल.
Read More
Nokia घेऊन येतेय स्वस्त फोल्डेबल फोन; लाँचपूर्वीच जाणून घ्या स्पेसिफिकेशन आणि किंमत  - Marathi News | Nokia 2760 flip 4g foldable phone specification and image leaked before launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Nokia घेऊन येतेय स्वस्त फोल्डेबल फोन; लाँचपूर्वीच जाणून घ्या स्पेसिफिकेशन आणि किंमत 

Nokia 2760 Flip 4G: Nokia 2760 Flip 4G स्मार्टफोन KaiOS वर चालेल. तसेच यात 1450mAh ची बॅटरी देण्यात येईल, जी सिंगल चार्जवर 6.8 तासांपर्यंतचा टॉकटाइम आणि 13.7 तासांपर्यंतचा स्टँडबाय टाइम देईल. ...

कट्टर प्रतिस्पर्धी करणार भागेदारी! Samsung च्या चिपसेटसह येणार Nokia चा स्मार्टफोन  - Marathi News | Nokia suzume smartphone powered by Samsung Exynos 7884 and android 12 spotted on Geekbench  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कट्टर प्रतिस्पर्धी करणार भागेदारी! Samsung च्या चिपसेटसह येणार Nokia चा स्मार्टफोन 

Nokia Smartphone: नोकिया स्मार्टफोन Nokia suzume कोडनेमसह चीनी बेंचमार्किंग साईट गीकबेंचवर दिसला आहे. सॅमसंगच्या चिपसेटसह येणारा हा नोकियाचा पहिला फोन असेल. ...

TWS Earbuds: 32 तासांच्या बॅटरी बॅकअपसह Nokia चे इयरबड्स लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये  - Marathi News | Nokia e3103 tws earbuds launch with up to 32 hours battery life price yet to annouce   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :TWS Earbuds: 32 तासांच्या बॅटरी बॅकअपसह Nokia चे इयरबड्स लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

TWS Earbuds: नोकियानं आपले नवीन TWS Earbuds सादर केले आहेत. Nokia E3103 TWS इयरबड्स सिंगल चार्जवर 32 तासांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतात.   ...

Vi आणि Nokia हायस्पीड 5G इंटरनेटसाठी आले एकत्र; तोडले आजवरचे सर्व रेकॉर्ड - Marathi News | vi partners with nokia fir high speed 5g connectivity broke all records airtel reliance jio mtnl | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vi आणि Nokia हायस्पीड 5G इंटरनेटसाठी आले एकत्र; तोडले आजवरचे सर्व रेकॉर्ड

Vodafone-Idea नं नोकियासोबत आपल्या तांत्रिक भागीदारीची केली घोषणा. यशस्वीरित्या केली 5G ची चाचणी. ...

चिनी ब्रँड्सना नोकियाचा धक्का! कमी किंमतीत Nokia X1005G Phone लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये   - Marathi News | Nokia X100 5G budget 5G phone Launched know Specs Price sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चिनी ब्रँड्सना नोकियाचा धक्का! कमी किंमतीत Nokia X1005G Phone लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये  

Budget 5G Phone Nokia X100 Price: Nokia X100 स्मार्टफोन 6GB RAM आणि Qualcomm Snapdragon 480 चिपसेट, 48MP Rear Camera आणि 16MP Selfie सेन्सरसह जागतिक बाजारात दाखल झाला आहे. ...

शानदार 2K डिस्प्ले आणि 8,200mAh बॅटरीसह स्वस्त Nokia T20 Tablet भारतात सादर; जाणून घ्या किंमत - Marathi News | Nokia t20 tablet launch india with 8200mah battery and 10 4 inch display price sale flipkart  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शानदार 2K डिस्प्ले आणि 8,200mAh बॅटरीसह स्वस्त Nokia T20 Tablet भारतात सादर; जाणून घ्या किंमत

Nokia T20 Tablet Price In India:  Nokia T20 Tablet मध्ये 8200mAh Battery, 2K Display आणि 4GB RAM असे फिचर मिळतात. हा टॅब फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. ...

उंचावरून पडला तरी फुटणार नाही Nokia XR20 स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स   - Marathi News | Nokia xr20 Price In India first sale start today get with free nokia power earbuds lite worth rs 3599 check details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :उंचावरून पडला तरी फुटणार नाही Nokia XR20 स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स  

Nokia XR20 Price In India: Nokia XR20 आजपासून भारतात विकत घेता येईल. हा फोन ग्रॅनाईट आणि अल्ट्रा ब्लू कलर अशा दोन रंगात उपलब्ध होईल. ...

अवाढव्य बॅटरी आणि शानदार डिस्प्लेसह Nokia T20 Tablet येतोय भारतात; देणार का शाओमी-रियलमीला टक्कर?   - Marathi News | Nokia T20 Tablet India Launch soon Big Diwali Sale Flipkart 2021  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अवाढव्य बॅटरी आणि शानदार डिस्प्लेसह Nokia T20 Tablet येतोय भारतात; देणार का शाओमी-रियलमीला टक्कर?  

Big Diwali Sale Flipkart 2021 Nokia T20 Tablet Price In India: Nokia T20 Tablet शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर दिसला आहे. वेबसाईटच्या Big Diwali Sale प्रोमोशनमध्ये हा डिवाइस दिसला आहे. ...