लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोबेल पुरस्कार

नोबेल पुरस्कार

Nobel prize, Latest Marathi News

एलॉन मस्क यांचे नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन; कोणत्या सदस्याने मांडला प्रस्ताव? वाचा...  - Marathi News | Elon Musk has become a candidate for the Nobel Peace Prize: what is known about the nomination, Slovenian MEP nominates Musk  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एलॉन मस्क यांचे नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन; कोणत्या सदस्याने मांडला प्रस्ताव? वाचा... 

Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला, स्पेसएक्स व एक्स सारख्या कंपन्यांचे मालक एलॉन मस्क यांचे नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. ...

सामाजिक संस्थांचे महत्त्व सांगणाऱ्यांना नोबेल; अर्थशास्त्रासाठी डॅरॉन एसेमोग्लू, सायमन जॉन्सन, जेम्स ए. रॉबिन्सन यांची निवड - Marathi News | Nobel to those who emphasize the importance of social institutions; For economics Daron Acemoglu, Simon Johnson, James A. Robinson's choice | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सामाजिक संस्थांचे महत्त्व सांगणाऱ्यांना नोबेल; अर्थशास्त्रासाठी डॅरॉन एसेमोग्लू, सायमन जॉन्सन, जेम्स ए. रॉबिन्सन यांची निवड

देशाच्या समृद्धीसाठी सामाजिक संस्थांचे महत्त्व या तिघांनी आपल्या संशोधनाद्वारे दाखवून दिल्याचे रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसच्या नोबेल समितीने म्हटले आहे. ...

Nobel Prize for Economics: अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर, कोणाला मिळालं? - Marathi News | Nobel Prize for Economics Daron Acemoglu Simon Johnson and James A Robinson for how institutions are formed and affect prosperity | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Nobel Prize for Economics: अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर, कोणाला मिळालं?

Nobel Prize in Economics: अर्थशास्त्रातील संशोधनासाठी दिला जाणारा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. तीन संशोधकांना नोबेल पुरस्कार दिला गेला आहे.  ...

निहोन हिदांक्यो, हिबाकुश व ‘सेंबाझुरू’ बनवणाऱ्या सादाकोची गोष्ट - Marathi News | The story of Nihon Hidankyo, Hibakush and Sadako who made 'sembazuru' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निहोन हिदांक्यो, हिबाकुश व ‘सेंबाझुरू’ बनवणाऱ्या सादाकोची गोष्ट

अण्वस्त्र हा शब्दच वर्ज्य ठरवून अण्वस्त्रमुक्त जगाचे स्वप्न पाहणाऱ्या निहोन हिंदाक्योचा नोबेल शांती पुरस्काराने सन्मान होणे हे ‘युद्धग्रस्तते’त आशेचे चिन्ह आहे. ...

अणु हल्ल्यातील लोकांच्या  चळवळीला शांततेचे नोबेल - Marathi News | nobel peace prize to the people movement in nuclear attacks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अणु हल्ल्यातील लोकांच्या  चळवळीला शांततेचे नोबेल

अण्वस्त्रांविरोधात चळवळ करणाऱ्या या जपानी संस्थेला शांततेसाठीचा यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. ...

Nobel Peace Prize 2024: अण्वस्त्रांविरोधात काम करणाऱ्या संस्थेचा नोबेल शांतता पारितोषिकाने सन्मान - Marathi News | Nobel Peace Prize 2024 Nobel Peace Prize announced to an organization working against nuclear weapons | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Nobel Peace Prize 2024: अण्वस्त्रांविरोधात काम करणाऱ्या संस्थेचा नोबेल शांतता पारितोषिकाने सन्मान

निहोन हिदांक्यो या संस्थेच्या सन्मानाने जगभरातील अण्वस्त्रविरोधी नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे. ...

दक्षिण कोरियाच्या लेखिकेला नोबेल  - Marathi News | nobel prize to south korean writer  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दक्षिण कोरियाच्या लेखिकेला नोबेल 

नोबेल समितीचे अध्यक्ष अँडर्स ओल्सन यांनी  म्हटले की, महिलांच्या जीवनाबद्दल हान कांग यांनी उत्तम लेखन केले आहे. ...

नोबेल, एआय आणि धोका! - Marathi News | nobel prize artificial intelligence and jeopardy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नोबेल, एआय आणि धोका!

जेफ्री हिंटनसारख्या पितामहांनी दिलेला इशारा त्यामुळेच महत्त्वाचा! ...