‘नो मीन्स नो’ (No Means No) इंडो- पोलिश चित्रपटात ध्रुव वर्मा या नव्या दमाच्या अभिनेत्याने त्याच्या शरीरयष्टीवर प्रचंड मेहनत घेतली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक विकाश वर्मा यांनी केले आहे. Read More
बॉलिवूडच्या सर्वांत दिग्गज संगीत दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या साजिद वाजिद यांनी ‘नो मीन्स नो’ चित्रपटाचे कौतुक केले आहे. मुख्य अभिनेता असलेल्या ध्रुव वर्मा याला ‘बॉलिवूडचा जेम्स बाँड’ म्हणत साजिद यांनी त्याची प्रशंसा केलीय. ...