राज्यातील सत्तांतरानंतर महापालिकेच्या बससेवेबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी निर्माण केलेले प्रश्नचिन्ह आणि त्यानंतर महापालिकेने व्यक्त केलेली कायदेशीर अडचण या पार्श्वभूमीवर सर्व गटनेत्यांना विषयाची माहिती कळावी आणि विश्वासात घेऊन कामकाज करता यावे यास ...
महापालिकेच्या घरकुल योजनेत लाभार्थींऐवजी भाडेकरू राहत असल्याचा प्रकार उघड करण्यासाठी पूर्व विभागाने राबविलेल्या शोध मोहिमेत शिवाजीवाडीत लाभार्थींनाच भाडेकरू म्हणून नोटिसा बजावल्याचा अजब प्रकार पुढे आला आहे. यासंदर्भात संबंधित नागरिकांनी महापौरांकडे ध ...
नाशिकरोड येथील क्रीडा संकुलातील चाळीस लाख रुपयांचे फोकस लाइट बेपत्ता झाल्याने त्यावरून महासभेत वादळी चर्चा झाली आणि या प्रकरणाची चौकशी करण्याचादेखील ठराव झाल्यानंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीदेखील हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, यांत्रिकी विभागाचे ...
महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी वसुली मोहीम सुरू असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्च अखेरपर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नागरिकांना स्मरणपत्र देण्यात आले आहे. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी कर भरून कारवाई होण्या ...
नागरिकांवर कराचा बोजा नको म्हणून बससेवेचा फेरविचार करावा, असा सल्ला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला असला तरी प्रत्यक्षात मात्र, ही सेवा सुरू होणे अटळ आहे. ...
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गणेश नाईक यांनी २०२५ पर्यंत नवी मुंबईत मालमत्ता व पाणीपट्टी दरात वाढ केली जाणार नसल्याची घोषणा केली आहे. ...
महापालिकेच्या विविध विभागांत वर्षानुवर्षे ठाण मांडणाºया अधिकाऱ्यांचे बदलीसत्र आयुक्तसुरू करणार आहेत. त्यासाठी प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्यात आली असून, अतिक्रमण विभागातील ७४ कर्मचाºयांच्या अन्यत्र बदल्या करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. याशिवाय नगर ...