महापालिकेतील उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेता आदी पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपला आहे. या पदाधिकाऱ्यांना महापालिकेच्या वतीने वापरासाठी देण्यात आलेली वाहने महापालिकेकडे जमा करण्यात आली आहेत. ...
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला नाशिकच्या लष्करी हद्दीलगत बांधकामांच्या परवानगीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या संदर्भात क्रेडाई नाशिक मेट्रोने केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून, लष्करी हद्दीपासून १०१ मीटर ते ५०० मीटरपर्यंतची चार मजले किंवा १५ मी ...