मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व तत्सम शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी त्र्यंबकरोडवरील पोलीस अकादमी समोरच्या वादग्रस्त भूखंडाच्या मोबदल्यात महापालिकेकडून कोट्यवधी रुपये किमतीचा टीडीआर घेणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाकडून टीडीआर व रोख स्वरूपातील मोबदल ...
महापालिकेकडून फेरीवाला क्षेत्र आखूनदेखील त्याठिकाणी फेरीवाल्यांना स्थलांतरित करण्यात आले नसून सोयीच्या ठिकाणी व्यवसायासाठी अतिक्रमण विभागाचे अधिकारी कर्मचारी चिरीमिरी घेत असल्याचा आरोप स्थायी समितीमधील भाजप सदस्य दिनकर पाटील यांनी केला आहे. ...
मोटवाणीरोडवरील शाहूनगर येथे मार्केटचे आरक्षण असताना त्याठिकाणी अभ्यासिका बांधण्यात आली तर आहेच, शिवाय ताब्यात नसताना या इमारतीवर महापालिका वर्षानुवर्षे खर्च करीत आहे. या वादग्रस्त अभ्यासिकेसाठी आणखी ६२ लाख रुपये खर्च करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न स्थाय ...
गावठाणाच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारच्या वतीने आखण्यात आलेल्या क्लस्टरसाठी अखेरीस आघात मूल्यमापन अहवाल तयार करण्यासाठी सुरुवात झाली आहे. डीजीएसीएने परवानगी दिल्यानंतर आता पंचवटी येथून ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून, येत्या ती ...
नाशिक महानगरपालिकेची नवीन वर्षाची पहिलीच महासभा शुक्रवारी (दि. १७) होणार आहे. या महासभेवर शिक्षण समितीवर सदस्य निवडीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असून त्याचबरोबर नाशिक महापालिकेसाठी वाढीव पाणी आरक्षण मागणी करारनामा करण्यासंदर्भातील चर्चा होऊन निर्ण ...
नाशिक महापालिकेत समाविष्ट व त्र्यंबकरोडवरील सर्व्हे क्रमांक ७५०, ७५१ व ७५५ मधील सुमारे २५ हेक्टर जागा असून, या जमिनीवर शहर विकास आराखड्यात मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसह विविध प्रकारची नऊ आरक्षणे टाकण्यात आली होती. ...