Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय" खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूर दौऱ्यावर; पक्षप्रवेश अन् विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती? नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं? कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा २००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
Nivedita Saraf News in Marathi | निवेदिता सराफ मराठी बातम्या FOLLOW Nivedita saraf, Latest Marathi News
आदिनाथने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोत आपल्याला मराठी चित्रपटसृष्टीत तीन दिग्गज अभिनेते एकत्र पाहायला मिळत आहेत. या दिग्गज अभिनेत्यांनी एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली होती. ...
Ashi Hi Banwa Banwi Movie Dialogues : या चित्रपटातला प्रत्येक विनोद अजूनही तितकाच ताजा असून ३० वर्षांनंतरही लिंबू कलरची ती साडी जणू नवी कोरी आहे. ...
स्मृती इराणी यांनी इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर नुकतीच एका मराठी मालिकेची क्लिप शेअर केली आहे. ...
अग्गंबाई सासूबाई या मालिकेत तेजश्री प्रधान सोबतच निवेदिता सराफ, रवी पटवर्धन, आशुतोष पत्की आणि गिरीश ओक हे प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहेत. ...
अशोक सराफ यांना पूर्वी मराठी चित्रपटसृष्टीतील सगळे अशोक याच नावाने हाक मारायचे. पण अशोक सराफ यांना नंतरच्या काळात सगळेच अशोक मामा याच नावाने हाक मारायला लागले. ...
निवेदिता आणि अशोक हे त्या काळातही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार असल्याने ते मुंबईत लग्न करतील असे सगळ्यांना वाटत होते. पण त्यांनी लग्न मुंबईत न करता गोव्यात केले होते. ...
अशोक सराफ यांचे लग्न प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांच्यासोबत झाले असून त्यांना अनिकेत हा मुलगा आहे. ...
दोन वर्ष एका मराठी मालिकेत काम केल्यानंतर पुन्हा एकदा हिंदी मालिकेच्या माध्यमातून निवेदिता सराफ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ...