लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवेदिता सराफ

निवेदिता सराफ

Nivedita saraf, Latest Marathi News

नवेदिता सराफ म्हणतात, "अशी भूमिका साकारायला मिळणं खूप कठीण आहे" - Marathi News | Nivedita saraf said now days its difficult to get this type of role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवेदिता सराफ म्हणतात, "अशी भूमिका साकारायला मिळणं खूप कठीण आहे"

झी मराठीवरील 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतून ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ या एका वेगळ्या आणि अनोख्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. ...

अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांचे Reunion, पण फॅन्स मिस करत आहेत या अभिनेत्याला - Marathi News | Reunion of ashok saraf, sachin pilgaonkar and mahesh kothare but fans missed laxmikant berde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांचे Reunion, पण फॅन्स मिस करत आहेत या अभिनेत्याला

आदिनाथने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोत आपल्याला मराठी चित्रपटसृष्टीत तीन दिग्गज अभिनेते एकत्र पाहायला मिळत आहेत. या दिग्गज अभिनेत्यांनी एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली होती. ...

Ashi Hi Banwa Banwi Movie Dialogues : धनंजय मानेंची बनवाबनवी झाली ३० वर्षांची ; हे आहेत गाजलेले संवाद ! - Marathi News | Marathi comedy movie Ashi Hi Banvabanvi movie completed 30 years of success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ashi Hi Banwa Banwi Movie Dialogues : धनंजय मानेंची बनवाबनवी झाली ३० वर्षांची ; हे आहेत गाजलेले संवाद !

Ashi Hi Banwa Banwi Movie Dialogues : या चित्रपटातला प्रत्येक विनोद अजूनही तितकाच ताजा असून ३० वर्षांनंतरही लिंबू कलरची ती साडी जणू नवी कोरी आहे. ...

स्मृती इराणी पडल्या या मराठी मालिकेच्या प्रेमात - Marathi News | smriti irani praises zee marathi aggabai sasubai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्मृती इराणी पडल्या या मराठी मालिकेच्या प्रेमात

स्मृती इराणी यांनी इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर नुकतीच एका मराठी मालिकेची क्लिप शेअर केली आहे. ...

अग्गंबाई सासूबाई या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसतोय मराठीतील या दिग्गजाचा मुलगा - Marathi News | Ashok Patki's son Ashutosh Patki in Zee marathi's Agga Bai Sasubai marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अग्गंबाई सासूबाई या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसतोय मराठीतील या दिग्गजाचा मुलगा

अग्गंबाई सासूबाई या मालिकेत तेजश्री प्रधान सोबतच निवेदिता सराफ, रवी पटवर्धन, आशुतोष पत्की आणि गिरीश ओक हे प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहेत. ...

Ashok Saraf Birthday Special: या कारणामुळे अशोक सराफ यांना मराठी इंडस्ट्रीत म्हटले जाते अशोक मामा - Marathi News | Ashok Saraf Birthday Special: This is a reason why everyone called Ashok Saraf As Ashok mama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ashok Saraf Birthday Special: या कारणामुळे अशोक सराफ यांना मराठी इंडस्ट्रीत म्हटले जाते अशोक मामा

अशोक सराफ यांना पूर्वी मराठी चित्रपटसृष्टीतील सगळे अशोक याच नावाने हाक मारायचे. पण अशोक सराफ यांना नंतरच्या काळात सगळेच अशोक मामा याच नावाने हाक मारायला लागले.  ...

Ashok Saraf Birthday Special: अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी मुंबईत लग्न न करता गोव्यातील या मंदिरात केले होते लग्न - Marathi News | Ashok Saraf Birthday Special: Ashok Saraf and Nivedita Saraf married in goa mangeshi temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ashok Saraf Birthday Special: अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी मुंबईत लग्न न करता गोव्यातील या मंदिरात केले होते लग्न

निवेदिता आणि अशोक हे त्या काळातही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार असल्याने ते मुंबईत लग्न करतील असे सगळ्यांना वाटत होते. पण त्यांनी लग्न मुंबईत न करता गोव्यात केले होते. ...

Ashok Saraf Birthday Special: अशोक सराफ यांच्या मुलाला अभिनय नव्हे तर या क्षेत्रात आहे रस - Marathi News | Ashok Saraf Birthday Special: Ashok Saraf and Nivedita saraf son Aniket Saraf is chef | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ashok Saraf Birthday Special: अशोक सराफ यांच्या मुलाला अभिनय नव्हे तर या क्षेत्रात आहे रस

अशोक सराफ यांचे लग्न प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांच्यासोबत झाले असून त्यांना अनिकेत हा मुलगा आहे. ...