लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण? आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का? अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय? दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या... जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला "ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल नाशिक : मागील दोन तासापासून बिबट्याचा धुमाकूळ सुरूच तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय... तेजस्वी यादवांनी अखेरच्या क्षणी मते फिरवली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली... ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार... बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता... Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम बिहारच्या महासंग्रामाचा पहिला निकाल लागला...! तेजस्वी यादव ३,२३० मतांनी पिछाडीवर... बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले... बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११४ वर; एवढ्या जागा महागात पडणार... बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
Nitish kumar, Latest Marathi News
Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक मतदान झाले आहे. ...
केंद्रांवर उत्सवासारखे वातावरण ठेवा: निवडणूक आयोगाने केली पर्यवेक्षकांना सूचना ...
महत्वाचे म्हणजे, या सर्व्हेनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे. तर जेडीयूलाही मोठ्या प्रमाणावर जागा मिळण्याचा अंदाज आहे... काँग्रेसला किती जागा...? ...
बिहार विधानसभेत एकूण २४३ जागा आहेत तर बहुमताचा आकडा १२२ आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत एनडीएने बहुमत मिळवले होते. ...
एक कोटी महिलांना करणार लखपती दीदी ...
Bihar Election Satta Bazar: बिहार विधानसभा निवडणुकीचा १४ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. पण, त्यापूर्वी परिस्थितीचा अंदाज घेऊन वेगवेगळी गणिते मांडली जात आहे. फलोदी सट्टा बाजारातही निकालाबद्दल कल व्यक्त करण्यात आले आहेत. ...
एक जगाचे लक्ष वेधून घेणारे राष्ट्रीय पातळीवरील व्यक्तिमत्त्व आणि दुसरे आघाड्या सांभाळणारे प्रादेशिक सुभेदार; पण दोघांत साम्यही बरेच आहे ! ...
Bihar Election 2025, Eknath Shinde: मुख्यमंत्री पदावर NDA मध्ये संभ्रम; मुकेश सहनी यांनी दिला फडणवीस-शिंदे यांच्या सत्तास्थापनेचा दाखला, JDU कडून जोरदार प्रत्युत्तर ...