लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नितीश कुमार

नितीश कुमार

Nitish kumar, Latest Marathi News

शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत नितीश कुमार; 'या' दिवशी होणार विरोधी पक्षांची मोठी बैठक! - Marathi News | nitish kumar will chair opposition meeting in patna 12 june cm mamta kcr congress mallikarjuna kharge rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत नितीश कुमार; 'या' दिवशी होणार विरोधी पक्षांची मोठी बैठक!

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार गेल्या एक महिन्यापासून विरोधी पक्षांच्या ऐक्याला प्रोत्साहन देण्याच्या आपल्या अजेंड्यावर देशभरातील विरोधी पक्षांची बैठक घेत होते. ...

मोदींविरोधात ‘वज्रमूठ’साठी विरोधक सरसावले; दिल्लीत बैठकांना वेग - Marathi News | Opposition marches for 'Vajramuth' against Modi; Meetings speed up in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींविरोधात ‘वज्रमूठ’साठी विरोधक सरसावले; दिल्लीत बैठकांना वेग

नितीश कुमार, तेजस्वी यांनी घेतली खरगे, राहुल गांधींची भेट  ...

काँग्रेसचा आम आदमी पार्टीला पाठिंबा; केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात एकत्र येणार - Marathi News | Congress support Aam Aadmi Party; They will unite against the central government's ordinance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचा आम आदमी पार्टीला पाठिंबा; केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात एकत्र येणार

बिहारचे सीएम नितीश कुमार यांच्यानंतर आता काँग्रेसही आपला पाठिंबा देणार आहे. ...

विरोधी पक्षांना एकजूट करण्याच्या प्रयत्नांना वेग; नितीशकुमार मल्लिकार्जुन खरगेंच्या भेटीला, राहुल गांधीही उपस्थित - Marathi News | lok sabha election 2024 nitish kumar meets mallikarjun kharge rahul gandhi holds meeting for opposition unity  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी पक्षांना एकजूट करण्याच्या प्रयत्नांना वेग; नितीशकुमार मल्लिकार्जुन खरगेंच्या भेटीला, राहुल गांधीही उपस्थित

या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी, केसी वेणुगोपाल, जेडीयू अध्यक्ष लालन सिंह आणि बिहार सरकारचे मंत्री संजय झा हेही उपस्थित होते. ...

“PM नरेंद्र मोदींना पराभूत करता येऊ शकते”; दिल्लीत अरविंद केजरीवाल-नितीश कुमारांची भेट - Marathi News | bihar cm nitish kumar meet chief minister arvind kejriwal in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“PM नरेंद्र मोदींना पराभूत करता येऊ शकते”; दिल्लीत अरविंद केजरीवाल-नितीश कुमारांची भेट

Nitish Kumar-Arvind Kejriwal Meet: गेल्या काही आठवड्यातील नितीश कुमार आणि अरविंद केजरीवाल यांची ही दुसरी भेट आहे. ...

नितीश कुमारांनी घेतली शरद पवारांची भेट; म्हणाले, “विरोधकांचा प्रमुख चेहरा झाल्यास आनंद” - Marathi News | bihar cm nitish kumar with tejashwi yadav meet ncp chief sharad pawar in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नितीश कुमारांनी घेतली शरद पवारांची भेट; म्हणाले, “विरोधकांचा प्रमुख चेहरा झाल्यास आनंद”

Nitish Kumar Meet Sharad Pawar: भाजप देशविरोधी काम करत असून, देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे यासाठी प्रयत्न करत आहोत, असे नितीश कुमार यांनी म्हटले आहे. ...

नितीशकुमार भेटणार पवार, ठाकरेंना; आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी प्रयत्न - Marathi News | Nitish Kumar will meet sharad Pawar, uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नितीशकुमार भेटणार पवार, ठाकरेंना; आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी प्रयत्न

आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...

नितीश कुमार मुंबई दौऱ्यावर; उद्धव ठाकरे, शरद पवारांची भेट घेणार! 2024 साठी विरोधकांकडून पुढील रणनीतीवर चर्चा  - Marathi News | nitish kumar uddhav thackeray and sharad pawar to discuss strategy for lok sabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमार मुंबई दौऱ्यावर; उद्धव ठाकरे, शरद पवारांची भेट घेणार!

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांचा समान किमान कार्यक्रम तयार केला जाईल, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधीच सांगितले आहे. ...