Nitish Kumar: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडल्यापासून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदी आणि भाजपाविरोधात आघाडी उभी करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. ...
जदयूच्या उत्तर प्रदेश संघटनेने त्यांना युपीतून निवडणूक लढविण्याची गळ घातली आहे. आता बिहार सोडून नितीशकुमार भाजपाचा बालेकिल्ला बनलेला युपी निवडतात का याची चर्चा सुरु झाली आहे. ...