Bihar Next CM: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या मोठ्या विजयानंतरही मुख्यमंत्रिपदाबाबतचा संभ्रम कायम असून जदयूने नितीश कुमार यांच्या नावाची घोषणा केली. ...
नीतीश कुमार हेच पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होतील, असे जेडीयूने स्पष्ट केले आहे. तर भाजपने मात्र थेट नाव घेतलेले नाही. यामुळे मुख्यमंत्रीपदासंदर्भात थोडा सस्पेंन्स निर्माण झाला आहे. ...
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या ऐतिहासिक विजयानंतर, सरकार स्थापनेच्या प्रयत्नांना वेग आला आहे. एलजेपी प्रमुख केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली, यावेळी विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. चिराग पासवान यांनी हा बिहा ...
नितीश यांच्या कॅबिनेटमधील २ मंत्र्यांचा पराभव झाला आहे. सहरसा जागेवर आलोक रंजन झा आणि चकाई येथून सुमित सिंह हे निवडणूक हारले आहेत. त्यामुळे हे दोघे कॅबिनेटमध्ये नसतील. ...
Bihar Assembly Election 2025 Result: २४३ सदस्यांच्या विधानसभेत पंधरा वर्षांनंतर आघाडीने दोनशेचा आकडा पार केला असून, गेल्या दोन निवडणुकांमध्ये आशा पल्लवित झालेल्या राष्ट्रीय जनता दल, काँग्रेसच्या महागठबंधनला चारी मुंड्या चीत केले आहे. ...