पंतप्रधान नरेंद्र मोदींना केंद्रात सत्तेत राहण्यासाठी नितीशकुमार यांची साथ हवी आहे. लोकसभा अध्यक्ष पदाची निवडणूक झाली असून सरकारची बहुमताची चाचणी होणे बाकी आहे. अशावेळी नितीशकुमार यांना दुखविणे भाजपाला परवडणारे नाही. ...
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जेव्हा नितीश कुमार मोदींचा हात बघतात, तेव्हा खुद्द पंतप्रधान मोदींनाही आश्चर्य वाटते. एवढेच नाही, तर मागे बसलेले सुरक्षा रक्षकही आश्चर्याने त्यांच्याकडे बघतात. ...
Nitish Kumar Son Nishant in Bihar Politics: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एकुलता एक मुलगा निशांत याचा सध्या तरी राजकारणाशी अजिबात संबंध नाही. पण तो लवकरच राजकारणात प्रवेश करू शकतो, अशी चर्चा सुरु झाली आहे. ...
Special Status To State : मोदी सरकारला पाठिंबा देण्याच्या बदल्यात नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे आपल्या राज्यासाठी विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. मात्र सद्यस्थितीत एक कारण असं समोर येत आहे ज्यामुळे बिहार आणि आंध् ...
केंद्रीय कायदे तथा न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अर्जुन राम मेघवाल पदभार स्वीकारताना मंगळवारी म्हणाले होते, यूसीसी अजूनही सरकारच्या अजेंड्यावर आहे आणि आपण प्रतीक्षा करायला हवी. काय होते ते बघायला हवे. ...