दरम्यान, भाजप खासदार गिरीराज सिंह यांनी नितीश कुमार यांचे समर्थन केले आहे. "नियुक्ती पत्र घेताना चेहरा दाखवू नये का? हा काही इस्लामिक देश नाही. नितीश कुमार यांनी पालकाची भूमिका बजावली," असे म्हणत, त्या महिलेने नोकरी सोडावी किंवा 'जहन्नुम'मध्ये जावे, ...
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेल्या कृतीचे समर्थन करत उत्तर प्रदेशचे मंत्री संजय निषाद यांनी एक विधान केले. त्यांच्या या विधानावर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी संताप व्यक्त केला. ...