नितीन राऊत Nitin Raut हे विदर्भातील काँग्रेसचे नेते असून महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे ऊर्जा खात्याची जबाबदारी आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या अनुसुचित विभागाचे अध्यक्षपदही राऊत यांच्याकडे आहे. Read More
Babanrao Lonikar: नोटीस न देता थकीत वीजबिलामुळे मीटर काढून नेल्याचा आरोप करत भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी संताप व्यक्त करत सहाय्यक अभियंत्यास शिवीगाळ केल्याची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. ...
मागण्यांवर तीन ते चार दिवसांत कार्यवाही होईल. संपकऱ्यांवर कारवाई केली जाणार नाही, या मुद्द्यांंसह ६ हायड्रो पॉवर स्टेशन खासगी कंपन्यांबाबत चर्चा झाल्याची माहिती वीज कामगार संघटनेने दिली. ...
ऊर्जा मंत्रालय विद्युत निर्मिती कंपन्यांच्या संचालक मंडळाशी सुसंवाद राखण्यात अपयशी ठरत असून, हे खाते खासगीकरणाकडे नेण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव असल्याचा गंभीर आरोप आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ...
पालकमंत्री रविवारी नागपुरातच होते. मात्र, ते या कार्यक्रमाकडे फिरकलेच नाही. मंचावरील त्यांची खुर्ची रिकामीच राहिली. या कार्यक्रमात उपस्थित राजकीय नेत्यांमध्ये या रिकाम्या खुर्चीवरून चांगलीच चर्चा रंगली. ...