नितीन राऊत Nitin Raut हे विदर्भातील काँग्रेसचे नेते असून महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे ऊर्जा खात्याची जबाबदारी आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या अनुसुचित विभागाचे अध्यक्षपदही राऊत यांच्याकडे आहे. Read More
राज्याचे मुख्य सचिव यांनी काढलेल्या परिपत्रकावरून कोरोना विषाणूचे संकट लक्षात घेता २० एप्रिलपासून घरोघरी वर्तमानपत्रांच्या वितरणावर निर्बंध राहील, असे स्पष्ट केले आहे. ...
नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा नियमित पुरवठा व्हावा तसेच विस्थापित बेघर व मजूर व्यक्तींच्या निवासाची तसेच भोजनाची व्यवस्था व्हावी यादृष्टीने प्रशासनाने आराखडा तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले. ...
मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेत समाजकल्याण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काही मंत्र्यांची समन्वय समिती स्थापन करावी, स्थानिक परिस्थितीनुसार ...
या यशाचं श्रेय डॉ. नितीन राऊत यांनी तिन्ही वीज कंपन्यांचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, अधिकारी, अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी आणि राज्यातील जनता आणि माध्यम प्रतिनिधींना दिले आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री ९ वाजता ९ मिनिटे घरातील दिवे मालवून ९ मिनिटे मेणबत्ती,पणती, मोबाईल फ्लैश लावण्याचे आवाहन केल्यानंतर राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी जनतेला या काळात अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ...