नितीन राऊत Nitin Raut हे विदर्भातील काँग्रेसचे नेते असून महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे ऊर्जा खात्याची जबाबदारी आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या अनुसुचित विभागाचे अध्यक्षपदही राऊत यांच्याकडे आहे. Read More
Nitin Raut News : महावितरणची थकबाकी हे भाजपचेच पाप आहे. भाजपाची सत्ता असताना त्यांनी हेतुपुरस्सरपणे केलेल्या गैरव्यवस्थापनामुळे आज महावितरणवर थकबकीचा डोंगर उभा राहिला आहे. ...
Nitin Raut तामिळनाडूमध्ये हाेणाऱ्या विधानसभा निवडणूक प्रचारासाठी ऊर्जामंत्री व अ. भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डाॅ. नितीन राऊत यांची स्टार प्रचारक म्हणून काँग्रेसने नियुक्ती केली आहे. ...
बाबासाहेब यांच्या पत्नी कोथींबीर विकण्यासाठी गावात गेल्या असता, घरातून विषारी द्रव्य घेऊन ते द्राक्षबागेत गेले, व तेथेच त्यांनी औषध घेऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला ...
Nagpur news नागपूर शहरात वाढत असलेले रुग्ण कमी करणे हाच मुख्य उद्देश आहे. त्यासाठी आगामी काळामध्ये नागपूर महानगरपालिका प्रशासन व जिल्हा प्रशासन यांनी निश्चित कृती आराखड्यावर वाटचाल करावी, असे आवाहन ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यां ...
Nagpur News शहर व ग्रामीण भागातील लॉकडाऊनची मर्यादा आता वाढवून ३१ मार्चपर्यंत करण्यात आली असल्याची घोषणा पालकमंत्री नितीन राऊत यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना येथे शनिवारी दुपारी केली. ...
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष पदाबरोबरच आपल्याला मंत्रिपददेखील मिळावे असा त्यांचा प्रयत्न असल्याचे म्हटले जाते. ...