नितीन राऊत Nitin Raut हे विदर्भातील काँग्रेसचे नेते असून महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे ऊर्जा खात्याची जबाबदारी आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या अनुसुचित विभागाचे अध्यक्षपदही राऊत यांच्याकडे आहे. Read More
भाजपाच्या दणक्याने नरमलेल्या राऊत यांनी ही पोस्ट डीलीट केली, परंतू माफीशिवाय आंदोलन थांबणार नाही, असा इशारा भातखळकर यांनी दिला असून मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी राऊत यांच्याविरुद्ध एफआय़आर दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. ...
नागपूर प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत डीएनए विभाग आणि वन्यजीव डीएनए विश्लेषण विभागाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांचे हस्ते ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन पार पडले. ...
राज्य शासनाने उद्योगांना विशेष सवलत जाहीर करुन जवळपास दोन रुपयापर्यंत प्रति युनिट अनुदान मिळत होते. विदर्भ व मराठवाडा येथे जास्तीत जास्त उद्योजकांनी येऊन उद्योग उभारावे यातून रोजगार निर्मिती व्हावी, या उद्देशाने ही वीज सवलत देण्यात आली होती. यासाठी ...
Nagpur News नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागपुरात निर्बंध लावण्याचे संकेत देऊन २४ तासदेखील उलटले नसताना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नेमकी विरुद्ध भूमिका मांडली आहे. ...