नितीन राऊत Nitin Raut हे विदर्भातील काँग्रेसचे नेते असून महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे ऊर्जा खात्याची जबाबदारी आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या अनुसुचित विभागाचे अध्यक्षपदही राऊत यांच्याकडे आहे. Read More
आज नागपुरातील हिंगणा रोडवरील लता मंगेशकर हॉस्पिटल येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री राऊत यांनी लता दीदींच्या नागपूर भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. ...
मेडिकलचा हा निधी ‘खासगी’ रुग्णालयाला दिलाच जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी प्रशासनाला दिले. हा निधी मेडिकलच्या कॅन्सर विभागासाठीच वापरला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ...
वणी येथे आयोजित एका कार्यक्रमात उर्जामंत्री नितीन राऊत यांनी आरएसएसचे संस्थापक आणि तत्कालीन सरसंघचालक हेडगेवार यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ...
इंडिया ओपन २०२२ स्पर्धेत नागपूरच्या मालविका बनसोड हिने सायना नेहवालचा पराभव केला. तिच्या या यशाबद्दल नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मालविकाला फोन करून तिचे अभिनंदन केले. ...