लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
Maharashtra Political Crisis: “BJP स्वतःचीच कबर खोदतेय, नितीन गडकरींचं खच्चीकरण केलं अन् देवेंद्र फडणवीसांना...” - Marathi News | shiv sena mp arvind sawant criticize bjp after nitin gadkari and devendra fadnavis treatment given from party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“BJP स्वतःचीच कबर खोदतेय, नितीन गडकरींचं खच्चीकरण केलं अन् देवेंद्र फडणवीसांना...”

Maharashtra Political Crisis: अतिशय घाणेरड्या पद्धतीचे राजकारण भाजप देशात रुजवतेय, अशी टीका करत शिवसेनेने वर्मावरच बोट ठेवल्याचे सांगितले जात आहे. ...

इथे पाण्यासोबत नृत्य करतो अग्नी, अन् वाऱ्यावर उमटतो रंगमयी देखावा! - Marathi News | Here fire dances with water, and the colorful spectacle rises on the wind! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इथे पाण्यासोबत नृत्य करतो अग्नी, अन् वाऱ्यावर उमटतो रंगमयी देखावा!

Nagpur News बुधवारी संध्याकाळी नागपूरच्या फुटाळा तलावावर उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या पाण्यावर तरंगणाऱ्या संगीतमय कारंजा प्रकल्पाचे (म्युझिकल फाऊंटेन व लेजर लाईट शो)चे पहिले सार्वजनिक प्रात्याक्षिक सादर झाले. ...

सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाके हटवणार? जाणून घ्या, मोदी सरकारचा नवा प्लॅन - Marathi News | Narendra Modi government to remove toll plazas from all national highways know what is modi government plan | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाके हटवणार? जाणून घ्या, मोदी सरकारचा नवा प्लॅन

यासंदर्भात माहिती देताना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी म्हणाले, या योजनेसंदर्भात एक पायलट प्रोजेक्टदेखील सुरू आहे. ...

Yogendra Yadav : "अरविंद केजरीवाल यांनीच नितीन गडकरींच्या नावे आपल्या आमदारांना केले होते फोन अन्..." - Marathi News | Yogendra Yadav breaks silence on aap leader viral video says it is true | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अरविंद केजरीवाल यांनीच नितीन गडकरींच्या नावे आपल्या आमदारांना केले होते फोन अन्..."

Yogendra Yadav : आपचे (AAP) माजी नेते योगेंद्र यादव यांनी दिल्लीतील मद्य धोरणावरून सुरू असलेल्या वादावर मौन सोडले आहे. ...

National Highways: 'ना टोल प्लाजा ना फास्ट टॅग; थेट बँकेतून कट होणार पैसे'; नितिन गडकारींनी सांगितला मेगा प्लॅन... - Marathi News | National Highways Toll Plaza: 'Neither toll plaza nor fast tag; Money to be deducted directly from the bank'; Nitin Gadkari told mega plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ना टोल प्लाजा ना फास्ट टॅग; थेट बँकेतून कट होणार पैसे'; नितिन गडकारींनी सांगितला मेगा प्लॅन...

National Highways: लवकरच राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझा बंद होणार आहेत, यासाठी सरकारने पायलट प्रोजक्ट सुरू केला आहे. ...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार पुणे फेस्टिव्हलचे उदघाटन - Marathi News | Union Minister Nitin Gadkari and Deputy Chief Minister Devendra Fadnavis will inaugurate the Pune Festival | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार पुणे फेस्टिव्हलचे उदघाटन

महोत्सवाला अभिनेते सुनील शेट्टी हे उपस्थित राहणार ...

गडकरींचं 'हे' स्वप्न साकार झालं तर, कार चालवणंही होणार स्वस्त; जाणून घ्या काय आहे मास्टर प्लॅन - Marathi News | nitin gadkari eyes making green hydrogen available at dollar 1 per kilo hydrogen car india | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गडकरींचं 'हे' स्वप्न साकार झालं तर, कार चालवणंही होणार स्वस्त; जाणून घ्या काय आहे मास्टर प्लॅन

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी सध्या अनेक नवनव्या गोष्टी करण्याच्या प्रयत्नात आहेत. ...

Nitin Gadkari: "वाजपेयी-अडवाणींच्या परिश्रमामुळेच मोदींच्या नेतृत्त्वात देशात भाजपची सत्ता" - Marathi News | "Due to the hard work of Vajpayee-Advani, BJP is in power in the country under Modi's leadership", Says Nitin gadkari in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :''वाजपेयी-अडवाणींच्या परिश्रमामुळेच मोदींच्या नेतृत्त्वात देशात भाजपची सत्ता''

मी पहिल्यांदा पक्षाच्या कार्यक्रमासाठी बांद्रयाला गेलो होतो, तेव्हा आमच्या पक्षाची खराब हालत होती ...