लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
Video: नितीन गडकरींनी केली चांदणी चौकातील उड्डाणपूलाच्या कामाची हवाई पाहणी - Marathi News | Nitin Gadkari made an aerial inspection of the flyover work at Chandni Chowk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: नितीन गडकरींनी केली चांदणी चौकातील उड्डाणपूलाच्या कामाची हवाई पाहणी

गडकरींनी चांदणी चौकातील पूल पाडण्यासंदर्भातील कामाच्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले ...

Gadkari vs Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पुनर्विचार अर्ज खारीज - Marathi News | Nitin Gadkari vs Nana Patole : Reconsideration application of Congress state president Nana Patole dismissed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Gadkari vs Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पुनर्विचार अर्ज खारीज

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्धचे प्रकरण ...

भारत गरीब लोकांचा श्रीमंत देश, नितीन गडकरी यांचं वक्तव्य - Marathi News | India is a rich country of poor people bjp minister Nitin Gadkari s statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत गरीब लोकांचा श्रीमंत देश, नितीन गडकरी यांचं वक्तव्य

नागरिक गरिबी, उपासमार, बेरोजगारी व महागाईने त्रस्त असल्याचं व्यक्त केलं मत ...

पुढील वर्षापासून कारमध्ये सहा एअर बॅग अनिवार्य, मागे बसणाऱ्याने सीटबेल्ट न लावल्यास दंड - Marathi News | Six airbags mandatory in cars from next year 1 october fine for rear seat occupants not wearing seatbelts state government nitin gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढील वर्षापासून कारमध्ये सहा एअर बॅग अनिवार्य, मागे बसणाऱ्याने सीटबेल्ट न लावल्यास दंड

कारमध्ये ६ एअर बॅग अनिवार्य करण्याच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.  ...

नितीन गडकरींच्या ‘श्रीमंत-गरीब’ वक्तव्यावरून वाद - Marathi News | Controversy over Nitin Gadkari's 'rich-poor' statement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नितीन गडकरींच्या ‘श्रीमंत-गरीब’ वक्तव्यावरून वाद

Nagpur News भारत विकास परिषदेच्या परिषदेत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या एका कथित वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला. ...

..म्हणून दक्षिण-पश्चिमच्या माजी नगरसेवकांना ५० टक्के पेक्षा कमी गुण; गडकरींनी सुनावले खडेबोल - Marathi News | Less than 50 percent marks for ex-corporators in nagpur; Nitin Gadkari spoke harshly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :..म्हणून दक्षिण-पश्चिमच्या माजी नगरसेवकांना ५० टक्के पेक्षा कमी गुण; गडकरींनी सुनावले खडेबोल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दिव्यांगाना साहित्य वाटप ...

भारत धर्मशाळा नाही, कुणाचीही भूमी हडपायची नाही : नितीन गडकरी - Marathi News | India is not a hospice and the country does not want to usurp anyone's land says nitin gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारत धर्मशाळा नाही, कुणाचीही भूमी हडपायची नाही : नितीन गडकरी

सामर्थ्यवानच शांतता व अहिंसा प्रस्थापित करू शकतात ...

४५० कोटींचा लॉजिस्टिक पार्क जालन्यात, मराठवाड्याच्या विकासाला चालना - Marathi News | 450 crore logistics park in Jalna, nitin gadkari in meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४५० कोटींचा लॉजिस्टिक पार्क जालन्यात, मराठवाड्याच्या विकासाला चालना

यावेळी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलवाहतूक मंत्री सर्वानंद सोनोवाल, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आदी मान्यवर उपस्थित होते. ...