लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
Anil Firojiya Weight Loss : गडकरींनी दिलं वजन कमी करायचं चॅलेन्ज, खासदारानं केली कमाल; मिळाले एवढे हजार कोटी रुपये - Marathi News | Anil Firojiya Weight Loss Ujjain mp reduced 32 kg after nitin gadkari challenged him of shedding flab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गडकरींनी दिलं वजन कमी करायचं चॅलेन्ज, खासदारानं केली कमाल; मिळाले एवढे हजार कोटी रुपये

How to Reduce Weight: अनिल फिरोजिया म्हणाले, "मी चॅलेन्ज स्वीकारले आणि जवळपास 32 किलोपर्यंत वजन कमी केले.'' ...

कामांमधील दिरंगाईवरुन नितीन गडकरी संतापले, अधिकाऱ्यांना फटकारलं | Nitin Gadkari Speech | Maharashtra - Marathi News | Nitin Gadkari angry over the delay in the works, scolded the officials Nitin Gadkari Speech | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :कामांमधील दिरंगाईवरुन नितीन गडकरी संतापले, अधिकाऱ्यांना फटकारलं | Nitin Gadkari Speech | Maharashtra

कामांमधील दिरंगाईवरुन नितीन गडकरी संतापले, अधिकाऱ्यांना फटकारलं | Nitin Gadkari Speech | Maharashtra ...

संस्कृत ही कुण्या एकाची मक्तेदारी नाही, ती देशाची भाषा - नितीन गडकरी - Marathi News | Sanskrit is not the monopoly of any one, it is the language of India says Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संस्कृत ही कुण्या एकाची मक्तेदारी नाही, ती देशाची भाषा - नितीन गडकरी

''संस्कृतचा अमूल्य ठेवा जगभरात पोहोचावा'' ...

विद्यापीठाने १९७०ला दिली पहिली डीलिट; यावर्षी शरद पवार, नितीन गडकरींना सन्मानित करणार - Marathi News | 1970, the Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University awarded the first D.Litt; Sharad Pawar, Nitin Gadkari will be honored this year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाने १९७०ला दिली पहिली डीलिट; यावर्षी शरद पवार, नितीन गडकरींना सन्मानित करणार

६२ वा दीक्षांत समारंभ : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून तब्बल १२ वर्षांनंतर डी.लिट विजय भटकरांचे दीक्षांत भाषण ...

आमदार, खासदार, अधिकाऱ्यांकडून विकासकामांत अडथळा; गडकरींकडून परखड शब्दांत खरडपट्टी - Marathi News | obstruction of development work by MLAs, MPs and officials; Nitin Gadkari scolded | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमदार, खासदार, अधिकाऱ्यांकडून विकासकामांत अडथळा; गडकरींकडून परखड शब्दांत खरडपट्टी

अधिकाऱ्यांचे पत्नीपेक्षा फाइलवर प्रेम जास्त ...

भारतात इथेनॉलवर चालणारी पहिली कार लॉन्च, किफायतशीर अन् प्रदूषणमुक्त होणार प्रवास - Marathi News | India's first ethanol-powered toyotas car launched, travel may be economical and pollution free | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतात इथेनॉलवर चालणारी पहिली कार लॉन्च, किफायतशीर अन् प्रदूषणमुक्त होणार प्रवास

खरे तर, देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यामुळे लोकांच्या खिशावरही मोठा ताण पडत आहे. यामुळेच, पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणूनच इथेनॉल आणण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. ...

‘ओल्ड इज गोल्ड’ ही संकल्पना मला मान्य नाही - नितीन गडकरी - Marathi News | I do not accept the concept of 'old is gold' - Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ओल्ड इज गोल्ड’ ही संकल्पना मला मान्य नाही - नितीन गडकरी

हिंदुत्त्वावर बोलताना नितीन गडकरी यांनी हिंदु, हिंदुत्त्वाला इंग्रजांनी निर्माण केलेल्या प्रोपोगंडामुळे आणि नंतर गेल्या ७५ वर्षात सेक्युलर नावाच्या राजकारणाने संकुचित केल्याचा आरोप केला. ...

रोड इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स लावल्यानंतर टोल का? नाना पटोलेंचा नितीन गडकरींना सवाल - Marathi News | Why tolls after imposing road infrastructure tax? Nana Patole asked Nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोड इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स लावल्यानंतर टोल का? नाना पटोलेंचा नितीन गडकरींना सवाल

Nana Patole : राज्यातील सर्व राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली नाके बंद करावेत अशी मागणी नाना पटोले यांनी केंद्रीय परिवहन व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्राद्वारे केली आहे. ...