लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
Nitin Gadkari: तुम्हाला जो त्रास झालाय...! खराब रस्त्यावरून नितीन गडकरींनी लोकांची माफी मागितली; कंत्राटदारालाही काढले - Marathi News | Nitin Gadkari said Sorry: The trouble you have...! Nitin Gadkari apologizes to people over bad roads; The contractor was also removed jabalpur mandla road | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्हाला जो त्रास झालाय...! खराब रस्त्यावरून नितीन गडकरींनी लोकांची माफी मागितली

Nitin Gadkari said Sorry on Bad Road Work: मंडलामधील रस्त्यांच्या भूमीपूजन कार्यक्रमाला गडकरी आले होते. यावेळी त्यांच्याकडे जबलपुर-मंडला या ४०० कोटींच्या रस्त्याचे खराब काम झाल्याची तक्रार लोकांनी केली. ...

Maharashtra Politics: ‘वेदांता-फॉक्सकॉन’, ‘टाटा एअरबस’ प्रकल्प गुजरातला का गेले? नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितले - Marathi News | union minister nitin gadkari reaction over vedanta foxconn tata airbus project went to gujarat from maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘वेदांता-फॉक्सकॉन’, ‘टाटा एअरबस’ प्रकल्प गुजरातला का गेले? नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितले

Maharashtra News: महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सर्वांत वेगाने वाढत असून, सर्वच भागांमध्ये विकास होताना दिसत आहे, असे नितीन गडकरी म्हणाले. ...

Hydrogen Car: हायड्रोजन कार, 1 किलोला 400 किमीचे मायलेज देणार; गडकरींनी सांगितली किलोची किंमत... - Marathi News | Hydrogen Car: 400KM range on 1KG hydrogen, soon to run in India; Nitin Gadkari's big statement | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :हायड्रोजन कार, 1 किलोला 400 किमीचे मायलेज देणार; गडकरींनी सांगितली किलोची किंमत...

Hydrogen car in india: 'येत्या दीड ते दोन वर्षांत भारतातील नागरिकांना हायड्रोजन कार वापरता येणार.' ...

TATA मिहानमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक; नितीन गडकरींच्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद - Marathi News | Tata Sons chairman N Chandrasekaran has response to Union Minister Nitin Gadkari letter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :TATA मिहानमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक; गडकरींच्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद

नागपुरातील काही उद्योजकांनीही टाटा समूहाशी संपर्क साधला होता. गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांना ७ ऑक्टोबरला पत्र लिहून मिहानमध्ये येण्याची विनंती केली होती. ...

नितीन गडकरींची घोषणा, नागपूर-पुणे प्रवास आता होणार आठ तासांत! - Marathi News | Nitin Gadkari s announcement Nagpur Pune journey will now take eight hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नितीन गडकरींची घोषणा, नागपूर-पुणे प्रवास आता होणार आठ तासांत!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पुणे-नागपूर प्रवासातील वेळ कमी करण्यासाठी एक महत्त्वाची घोषणा केलीये. ...

हरित इंधनाच्या निर्मितीवर लक्ष द्या; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन - Marathi News | focus on the production of green fuels; Union Minister Nitin Gadkari's appeal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरित इंधनाच्या निर्मितीवर लक्ष द्या; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

आयआयटी, मुंबई येथील शैलेश जे. मेहता स्कूल ऑफ मॅनेजमेंटद्वारा  आयोजित अलंकार-२०२२ या जागतिक नेतृत्व शिखर परिषदेत ते शनिवारी बोलत होते. ...

नेत्यांमध्ये एकमत नसल्यानेच एअरबसचा महाराष्ट्राला टाटा; गडकरींना हवा होता नागपुरात, भुजबळ प्रयत्नशील होते नाशिकसाठी  - Marathi News | Airbus Tata to Maharashtra due to lack of consensus among leaders; Gadkari wanted Nagpur, Bhujbal was trying for Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेत्यांमध्ये एकमत नसल्यानेच एअरबसचा महाराष्ट्राला टाटा; गडकरींना हवा होता नागपुरात

माजी मंत्री छगन भुजबळ व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टाटा समूहाच्या चेअरमनला पत्र लिहून क्रमश: नाशिक व नागपुरात गुंतवणुकीची विनंती केली होती. ...

नितीन गडकरींची शेअर बाजाराला भेट! म्हणाले, तुमचे १०००० रुपयेच हवेत, हमखास नफा देईन... - Marathi News | Nitin Gadkari listed the NHAI Invite and said today is a historic day  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गडकरींची शेअर बाजाराला भेट! म्हणाले, तुमचे १०००० रुपयेच हवेत, हमखास नफा देईन...

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. ...