लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari latest news

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
Nitin Gadkari YouTube Earning: गडकरींनी ‘बिग बीं’ना दिला ‘गुरुमंत्र’, जाणून घ्या युट्यूबमधून किती होती केंद्रीय मंत्र्यांची कमाई - Marathi News | Nitin Gadkari YouTube Earning Gadkari gave Gurumantra to Big B amitabh bachchan see how much Union Ministers earned from YouTube | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गडकरींनी ‘बिग बीं’ना दिला ‘गुरुमंत्र’, जाणून घ्या युट्यूबमधून किती होती केंद्रीय मंत्र्यांची कमाई

गडकरी आपल्या कमाईतील एक भाग गरीबांसाठी देतात. ...

नितीन गडकरींच्या स्वप्नांना कोण ब्रेक लावतंय? त्यांच्याच महत्वकांशी प्रकल्पांना सर्वाधिक विलंब - Marathi News | Nitin Gadkari | Who is breaking Nitin Gadkari's dreams? Projects of his ministry most delayed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीन गडकरींच्या स्वप्नांना कोण ब्रेक लावतंय? त्यांच्याच महत्वकांशी प्रकल्पांना सर्वाधिक विलंब

सरकारी रिपोर्टने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...

प्रदूषणमुक्तीचे उद्दिष्ट साध्य करू तेव्हा वाढेल हॅप्पीनेस इंडेक्स : नितीन गडकरी - Marathi News | Happiness index will increase when we achieve the goal of pollution free Nitin Gadkari | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :प्रदूषणमुक्तीचे उद्दिष्ट साध्य करू तेव्हा वाढेल हॅप्पीनेस इंडेक्स : नितीन गडकरी

देशातील जनतेची जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणातून मुक्तता करणे याचाच अर्थ ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना राबविणे आहे - गडकरी ...

रस्ता १४८ किलोमीटर, काम १८२५ दिवसांपासून; औरंगाबाद ते अजिंठा महामार्ग कधी पूर्ण होणार? - Marathi News | Road 148 km, work from 1825 days; When will Aurangabad to Ajantha highway be completed? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्ता १४८ किलोमीटर, काम १८२५ दिवसांपासून; औरंगाबाद ते अजिंठा महामार्ग कधी पूर्ण होणार?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुमारे १ हजार ५०० कोटींतून द्विपदरीनंतर चौपदरी करण्याची घोषणा करण्यासह काम सुरू होऊन पाच वर्षे झाली आहेत. ...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या दौऱ्यापूर्वी कल्याणमधील रस्ते झाले चकाचक - Marathi News | Ahead of Union Minister Nitin Gadkari's visit, the roads in Kalyan became bright | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या दौऱ्यापूर्वी कल्याणमधील रस्ते झाले चकाचक

कल्याण जनता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्वसी सोहळ्यानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज कल्याणात येत आहेत. ...

काँग्रेस सरकारच्या या कामावर नितिन गडकरी जाम खुश, भूपेश बघेलांचं केलं कौतुक! - Marathi News | Narendra modi government minister nitin gadkari praises chhattisgarh cm bhupesh baghel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस सरकारच्या या कामावर नितिन गडकरी जाम खुश, भूपेश बघेलांचं केलं कौतुक!

आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या गडकरी यांनी भूपेश बघेल सरकारचे जाहीर कौतुक केले आहे. प्रत्युत्तरात बघेल यांनीही गडकरींचे आभार मानत कौतुक केले आहे. ...

Raj Thackeray: राज ठाकरेंचा नितीन गडकरींना फोन, म्हणाले...जनतेला सबबी कशा देणार? आता तुम्हीच... - Marathi News | Raj Thackeray phone call to Nitin Gadkari for mumbai goa highway work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंचा नितीन गडकरींना फोन, म्हणाले...जनतेला सबबी कशा देणार? आता तुम्हीच...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच कोकण दौरा केला. यात राज ठाकरेंनी पक्ष संघटनेसोबतच कोकणातील समस्या जाणून घेतल्या तसंच त्या सोडवण्याचं आश्वासन जनतेला दिलं. ...

Nitin Gadkari : चायनीज रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेले होते नितीन गडकरी, शेफचा पगार ऐकून थक्क झाले! - Marathi News | union minister Nitin Gadkari went for a meal at a Chinese restaurant, was shocked to hear the salary of the chef | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चायनीज रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेले होते नितीन गडकरी, शेफचा पगार ऐकून थक्क झाले!

गडकरी जेव्हा जेव्हा मुंबईत असतात, तेव्हा तेव्हा शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) घराशेजारी असलेल्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये नक्की जातात. ...