लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari latest news

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
उद्धव ठाकरे सोबत येतील का? प्रश्नावर गडकरी म्हणाले, 'पदरी पडले तो पवित्र झाला' - Marathi News | Will Uddhav Thackeray come with BJP? Nitin Gadkari said anything will happen in Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे सोबत येतील का? प्रश्नावर गडकरी म्हणाले, 'पदरी पडले तो पवित्र झाला'

अनेकवेळा जाणूनबुजून लोक काही गोष्टी करतात. त्यांची मोदींवर अटॅक करण्याची हिंमत नाही. ते कोठेतरी माझ्या बोलण्याच गैर अर्थ लावतात. - गडकरी ...

'मी करिअर करण्यासाठी आलो नाही...', पंतप्रधानपदाच्या शर्यतीवर गडकरींनी दिले स्पष्टीकरण - Marathi News | I have not come to make a career nitin Gadkari clarified on the race for the post of Prime Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी करिअर करण्यासाठी आलो नाही...', पंतप्रधानपदाच्या शर्यतीवर गडकरींनी दिले स्पष्टीकरण

गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये नितीन गडकरी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ...

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केंद्रानेही मोठ्या प्रकल्पांना दिली मंजूरी; मध्यरात्री घेतले निर्णय - Marathi News | Union Ministers approve new projects before the code of conduct comes into effect | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केंद्रानेही मोठ्या प्रकल्पांना दिली मंजूरी; मध्यरात्री घेतले निर्णय

केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवर ६४५ कोटी रुपयांच्या १० नवीन मार्गांनाही मंजुरी दिली आहे. ...

नागपूर होणार देशाचे 'लॉजिस्टिक कॅपिटल', नितीन गडकरी यांना विश्वास   - Marathi News | Nitin Gadkari believes that Nagpur will become the logistics capital of the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर होणार देशाचे 'लॉजिस्टिक कॅपिटल', नितीन गडकरी यांना विश्वास  

सिंदी रेल्वे हा भौगोलिकदृष्ट्या वर्धा जिल्ह्याचा भाग असला तरी त्याला नागपूरपेक्षा वेगळे मानत नाही. ...

नितीन गडकरींचे नागपूर विमानतळावर जल्लोषात स्वागत - Marathi News | Nitin Gadkari welcomed at Nagpur airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नितीन गडकरींचे नागपूर विमानतळावर जल्लोषात स्वागत

गडकरी यांचे पुत्र सारंग तसेच कुटुंबियांनीदेखील त्यांचे स्वागत केले.  ...

नागपुरात नितीन गडकरींची उमेदवारी, भाजप समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण - Marathi News | Nitin Gadkari's for nagpur lok sabha election | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात नितीन गडकरींची उमेदवारी, भाजप समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण

भाजपचे आमदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धंतोली येथील भाजपच्या विभागीय कार्यालयासमोर जोरदार जल्लोष केला. ...

उद्धव ठाकरेंची मविआकडून लढण्याची ऑफर, नितीन गडकरींचं मोजक्या शब्दांत प्रत्युत्तर, म्हणाले.… - Marathi News | Uddhav Thackeray's offer to fight from Mavia, Nitin Gadkari's reply in few words, said.… | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंची मविआकडून लढण्याची ऑफर, नितीन गडकरींचं मोजक्या शब्दांत प्रत्युत्तर, म्हणाले.…

Nitin Gadkari News: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना भाजपाची साथ सोडून महाविकास आघाडीमध्ये येण्याचं आवाहन केलं होतं. त्याला आता नितीन गडकरी यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. ...

ड्रायपोर्टच्या माध्यमातून आम्ही मुंबईचा समुद्र जालन्यात आणला! नितीन गडकरी यांचा दावा - Marathi News | We brought the sea of Mumbai to Jalna through Dryport! Nitin Gadkari's claim | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ड्रायपोर्टच्या माध्यमातून आम्ही मुंबईचा समुद्र जालन्यात आणला! नितीन गडकरी यांचा दावा

जालना शहराजवळील ‘गती शक्ती कार्गो टर्मिनल’चे (ड्रायपोर्ट) मंगळवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. ...