Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
जिल्हयातील राष्ट्रीय महामार्ग ६ वर दुतर्फा मोठया प्रमाणात नागरी वस्ती असलेल्या कारंजा घाडगे शहराकरिता उड्डाणपूल निर्मिती कार्याला गती द्यावी व अनेक दिवसापासून प्रलंबीत असलेल्या असलेला विषय सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता प्राधान्याने सोडवावा ... ...
विदर्भातील कृषी परिवर्तनाचे महत्त्वाचे माध्यम व शेतकऱ्यांच्या प्रगतीचा महामार्ग ठरत असलेले मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन २३ ते २६ नोव्हेंबरदरम्यान नागपुरातील रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदलविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांचे काम अतिशय चांगले असल्याचे स्पष्ट करीत केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला विराम लावला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: राज्यातील विविध राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्ती प्रक्रियेत येणाºया अडचणींच्या पृष्ठभूमीवर वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी ...
महामार्ग बांधणी प्रकल्पांना १.३० लाख कोटी रुपयांचे अर्थसाह्य देण्याची हमी बँकांनी दिली आहे, अशी माहिती परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ...
दूधाच्या दरात वाढ करावी यासाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाची अखेर सरकारने दखल घेतली. दुधाला प्रतिलिटर २५ रुपये दर देण्याची घोषणा गुरुवारी सरकारतर्फे करण्यात आली. ...