Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
पूर्व नागपुरात राबविल्या जात असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पात कुणावरही अन्याय होणार नाही. या प्रकल्पात ज्यांची जमीन घेऊ त्यांना बाजारभावापेक्षा अधिक मोबदला दिला जाईल. ज्यांची घरे जातील त्यांना दुसरे चांगले घर दिले जाईल. प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होणार ...
नितीन गडकरी हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा काही काळापासून माध्यमांमध्ये आहे. अलीकडची त्यांची काही विधानं अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करणारी होती. ...
नागपूर शहरातील सर्व निर्माणाधीन प्रकल्पांच्या कामाचा वेग वाढवून तातडीने पूर्ण करा, तसेच प्रस्तावित प्रकल्पांची प्रशासकीय पूर्तता करून त्या कामांच्या निविदा काढण्याचे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. शासनाच्या विविध विभाग ...
आजच्या काळात लोक स्वत:पुरता व स्वत:च्या कुटुंबापुरता विचार करताना दिसतात. राजकारणातही अशा स्वत:पुरता विचार करणाऱ्यांचा भरणा अधिक आहे. निवडणुकीची उमेदवारी देताना बायका-मुलांचाच विचार केला जातो. मात्र जे स्वत:च्या पलीकडे जाऊन प्रसिद्धीच्या मागे न जाता ...
कामगार-कष्टकऱ्यांसाठी लढतांना स्वतःच्या जीवाची, सुख-दुःखाची तमा न बाळगणारा लढवय्या नेता म्हणून जॉर्ज फर्नाडिस यांच्याबद्दल माझ्या मनात कमालीची श्रद्धा आहे. ...
स्वप्ने दाखविणारा नेता लोकांना चांगला वाटतो, मात्र दिलेली आश्वासनं प्रत्यक्षात उतरली नाहीत, तर तेच लोक अशा नेत्यांना फटकावून काढतात, हे नितीन गडकरी यांचे विधान भाजपाला तंतोतंत लागू पडते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी लगावला. ...