लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
भविष्यात नागपूर देशातील अव्वल शहर होणार : नितीन गडकरी - Marathi News | Nagpur will be the first city in future: Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भविष्यात नागपूर देशातील अव्वल शहर होणार : नितीन गडकरी

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कामे सुरू असलेल्या देशभरातील १०० शहरांचे रँकिंग केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयातर्फे केले जाते. यात गेल्या सहा महिन्यापासून नागपूर शहर पहिल्या क्रमांकावर आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विकास कामांना गती ...

गडकरींच्या विधानावर काँग्रेसचा पलटवार, हनुमानाची जात सांगणाऱ्यांना कधी बदडणार? - Marathi News | congress compare nitin gadkari statement to beat who will talk about castism as attack on narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गडकरींच्या विधानावर काँग्रेसचा पलटवार, हनुमानाची जात सांगणाऱ्यांना कधी बदडणार?

मग हनुमानाची जात सांगणाऱ्यांना तुम्ही मारणार का?, असा प्रश्न काँग्रेसनं नितीन गडकरींना विचारला आहे. ...

नितीन गडकरी... पंतप्रधान होण्याची इच्छा नसलेला नेता! - Marathi News |  Leader not wanting to become PM | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नितीन गडकरी... पंतप्रधान होण्याची इच्छा नसलेला नेता!

एनी थिंग कॅन हॅपन इन क्रिकेट अ‍ॅण्ड पॉलिटिक्स, असे सातत्याने जाहीरपणे सांगणारा एक नेता सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर हा नेता नरेंद्र मोदींची जागा घेईल, पंतप्रधान होईल, अशी भाकिते माध्यमांकडून वर्तविली जात आहेत. ...

'जो जातीचं नाव काढेन त्याला ठोकून काढेन', गडकरींकडून समानतेचा संदेश - Marathi News | The message of equality from Gadkari is that 'whoever drives the name of the caste will hit him' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'जो जातीचं नाव काढेन त्याला ठोकून काढेन', गडकरींकडून समानतेचा संदेश

गडकरी हे पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर आले, त्यावेळी पुनरुत्थान समरसता, गुरूकुलमच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी जातीबद्दल आपले मत मांडले ...

मावळच्या शिवसेनेच्या जागेवर भाजपाचा दावा - Marathi News | BJP claims Shiv Sena's consistency of Maval | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळच्या शिवसेनेच्या जागेवर भाजपाचा दावा

शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पक्षनेतृत्वावर केलेल्या टीकेमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपाच्या नगरसेवकांनी मावळवर दावा केला आहे. ...

गडकरी, दर्डांच्या मैत्रीने केले आश्चर्यचकित  - Marathi News | Gadkari, Darda's friendship is a surprise | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडकरी, दर्डांच्या मैत्रीने केले आश्चर्यचकित 

शुक्रवारी रात्री सीताबर्डीच्या अरुंद गल्ल्यांमध्ये अचानक खळबळ उडाली. जेव्हा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी व लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा हे पकोडे खाण्यासाठी पोहचले. यावेळी कुठलाही व्हीव्हीआयपी बंद ...

'पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरींचं नाव आल्यानं मला त्यांची काळजी वाटू लागलीय' - Marathi News | 'I am worried about the name of Nitin Gadkari being the Prime Minister' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरींचं नाव आल्यानं मला त्यांची काळजी वाटू लागलीय'

गडकरी माझे मित्र आहेत, विधिमंडळात ते माझ्यासोबत होते. मात्र, आता त्यांचं नाव पंतप्रधानपदासाठी घेतलं जात असल्यामुळं मला त्यांची काळजी वाटते, असे शरद पवार यांनी म्हटलंय. ...

'केंद्रात मोदी नव्हे, भाजपा सरकार येणार; नितीन गडकरी पंतप्रधान होणार!' - Marathi News | lok sabha election 2019 nitin gadkari will be the prime minister in 2019 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'केंद्रात मोदी नव्हे, भाजपा सरकार येणार; नितीन गडकरी पंतप्रधान होणार!'

केंद्रात सत्ता भाजपाचीच येणार; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे, नितीन गडकरी बनणार असल्याची भविष्यवाणी अमरावती येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय ज्योतिष परिषदेत ज्योतिषी भूपेश गाडगे यांनी केली ...