लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
विस्तार करा, युवकांना रोजगार द्या : नितीन गडकरी - Marathi News | Expand, give jobs to youth: Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विस्तार करा, युवकांना रोजगार द्या : नितीन गडकरी

मॅग्निज ओअर ऑफ इंडिया लि.ने (मॉयल) नफा कमवून सरकारला न देताना प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठीच उपयोगात आणावा. मॉयलने विस्ताराचे विविध प्रकल्प हाती घ्यावेत आणि स्थानिक युवकांना रोजगार द्यावा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री ...

आता पंजाबही पाकिस्तानचे पाणी रोखणार; धरणाचे आज भूमिपूजन - Marathi News | Now Punjab will stop Pakistan's water; Today will put stone of dam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता पंजाबही पाकिस्तानचे पाणी रोखणार; धरणाचे आज भूमिपूजन

यापूर्वी मुख्यमंत्र्यांचा उद्घाटनाचा कार्यक्रम चारवेळा रद्द झाला होता. ...

‘माझी मेट्रो’, विकासाची ‘एक्सप्रेस’ ! नितीन गडकरींनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | 'My Metro', 'Express' for development! Nitin Gadkari expressed confidence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘माझी मेट्रो’, विकासाची ‘एक्सप्रेस’ ! नितीन गडकरींनी व्यक्त केला विश्वास

‘ती’ कधी येणार व ‘तिला’ हिरवी झेंडी कधी दाखविणार याची प्रतिक्षा समस्त नागपुरकरांना लागली होती. अखेर गुरुवारी ‘ती’ मावळत्या दिनकराच्या साक्षीने धावली अन् २१ ऑगस्ट २०१४ रोजी सुरू झालेल्या प्रवासाचा महत्त्वाचा टप्पा गुरुवारी गाठल्या गेल्या. पंतप्रधान नर ...

मुख्यमंत्री, गडकरी आणि ‘दही-समोसा’ - Marathi News | Chief Minister, Gadkari and 'Dahi-Samosa' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री, गडकरी आणि ‘दही-समोसा’

नेता कितीही मोठा झाला तरी तो आपल्या कार्यकर्ता जीवनातील प्रसंग व आठवणी कधीच विसरत नाही. वेळ व संधी मिळाली की आठवणींशी जुळलेल्या ठिकाणी भेट देण्यासाठी ते तत्परता दाखवितातच. नागपुरातील फुटाळा परिसर तलावासोबतच जवळच हनुमान मंदिराजवळील समोशांसाठीदेखील प्र ...

एम्प्रेस मिलच्या जागेवर रेडिमेड गारमेंट झोन स्थापणार : नितीन गडकरी - Marathi News | Set up a ready-made garment zone at the place of Empress Mill : Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एम्प्रेस मिलच्या जागेवर रेडिमेड गारमेंट झोन स्थापणार : नितीन गडकरी

मध्य नागपुरातील एम्प्रेस मिलच्या जागेलगत रेडिमेड गारमेंट झोनची उभारण्यात येणार असून शहरातील दहा हजार महिला व युवकांना शिवणकाम तसेच जरीकामाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांन ...

संशोधकांचा प्रयोग आर्थिकदृष्ट्या यशस्वी व्हावा - Marathi News | Use of researchers to be economically successful | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संशोधकांचा प्रयोग आर्थिकदृष्ट्या यशस्वी व्हावा

संशोधकांनी चौकटीबाहेर जाऊन विचार करावा, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. महापौर ‘इनोव्हेशन अवॉर्डस्’चे रविवारी वितरण झाले. यावेळी ते बोलत होते. ...

पूर्व विदर्भातील जिल्हे डिझेलमुक्त करणार : नितीन गडकरी - Marathi News | To get diesel free East Vidarbha's districts : Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पूर्व विदर्भातील जिल्हे डिझेलमुक्त करणार : नितीन गडकरी

प्रदूषणमुक्त वाहतुकीसाठी पूर्व विदर्भातील नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील वाहने लवकरच सीएनजीवर धावणार असून हे जिल्हे डिझेलमुक्त होतील, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. महापालिका मुख्य ...

पूर्व विदर्भातील जिल्हे डिझेलमुक्त करणार; नितीन गडकरी - Marathi News | Districts of Vidarbha to be free of diesel; Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पूर्व विदर्भातील जिल्हे डिझेलमुक्त करणार; नितीन गडकरी

प्रदूषणमुक्त वाहतुकीसाठी पूर्व विदर्भातील नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील वाहने लवकरच सीएनजीवर धावणार असून हे जिल्हे डिझेल मुक्त होतील, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी व्यक्त केला. ...