Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
रेल्वेमार्गाच्या ब्रॉडगेज लाईनवर मेट्रोच्या वातानुकूलित कोचेस (ब्रॉडग्रेज मेट्रो) नागपूरवरुन काटोलपर्यंत संचालित करण्याच्या प्रस्तावित प्रकल्पामुळे काटोल ते नागपूर अंतर ३५ मिनिटात गाठणे शक्य होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक,महामार्ग व जलसंपद ...
मॅग्निज ओअर ऑफ इंडिया लि.ने (मॉयल) नफा कमवून सरकारला न देताना प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठीच उपयोगात आणावा. मॉयलने विस्ताराचे विविध प्रकल्प हाती घ्यावेत आणि स्थानिक युवकांना रोजगार द्यावा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री ...
‘ती’ कधी येणार व ‘तिला’ हिरवी झेंडी कधी दाखविणार याची प्रतिक्षा समस्त नागपुरकरांना लागली होती. अखेर गुरुवारी ‘ती’ मावळत्या दिनकराच्या साक्षीने धावली अन् २१ ऑगस्ट २०१४ रोजी सुरू झालेल्या प्रवासाचा महत्त्वाचा टप्पा गुरुवारी गाठल्या गेल्या. पंतप्रधान नर ...
नेता कितीही मोठा झाला तरी तो आपल्या कार्यकर्ता जीवनातील प्रसंग व आठवणी कधीच विसरत नाही. वेळ व संधी मिळाली की आठवणींशी जुळलेल्या ठिकाणी भेट देण्यासाठी ते तत्परता दाखवितातच. नागपुरातील फुटाळा परिसर तलावासोबतच जवळच हनुमान मंदिराजवळील समोशांसाठीदेखील प्र ...
मध्य नागपुरातील एम्प्रेस मिलच्या जागेलगत रेडिमेड गारमेंट झोनची उभारण्यात येणार असून शहरातील दहा हजार महिला व युवकांना शिवणकाम तसेच जरीकामाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांन ...
संशोधकांनी चौकटीबाहेर जाऊन विचार करावा, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. महापौर ‘इनोव्हेशन अवॉर्डस्’चे रविवारी वितरण झाले. यावेळी ते बोलत होते. ...
प्रदूषणमुक्त वाहतुकीसाठी पूर्व विदर्भातील नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील वाहने लवकरच सीएनजीवर धावणार असून हे जिल्हे डिझेलमुक्त होतील, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. महापालिका मुख्य ...