CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या FOLLOW Nitin gadkari, Latest Marathi News Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिंदुत्वाबद्दल बोलताना इतिहासाचा संदर्भ देत मुस्लिमांची लोकसंख्या वाढलेल्या देशात लोकशाही संपल्याचे सांगितले. ...
Nitin Gadkari on Live in Relationship: केंद्रीय नितीन गडकरी यांनी लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट केली. ...
मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली मागणी ...
पैसे व वेळेच्या बचतीसाठी लोक भीमा नदीतून होडीने प्रवास करतात, हा प्रवास धोकादायक असून अनेकांना यामध्ये जीव गमवावा लागला आहे ...
जगभरात लोक वेगाने वाहन चालवतात ही समस्या नाही. मात्र, भारतात लेन शिस्तभंगामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. ...
Nitin Gadkari in Lok Sabha : गुरुवारी लोकसभेत शून्य प्रहरात पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातांवर भाष्य केले. ...
देशात दरवर्षी 1.7 लाखांहून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. यातील 60 टक्के 18 ते 34 वर्षातील लोक आहेत. ...
2018 ते 2022 या काळात देशात 7 लाख 77 हजार 423 लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. ...