Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
Nagpur news; उपराजधानीत रुग्णांना ऑक्सिजनची कमी जाणवत असल्याने बाहेरील राज्यांतून साठा बोलविण्यात येत आहे. भिलाईनंतर आता विशाखापट्टणमहूनदेखील दररोज ऑक्सिजन मिळणार आहे. ...
electric vehicle: आगामी काळात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत भारत देश प्रथम क्रमांकावर असेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. ...
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, यातच कोरोनामुळे मृत्यूचा आकडाही मोठा आहे, म्हणूनच आज नितीन गडकरी यांनी धनवान लोकांना विनंती केली आहे , काय आहे हि विनंती जाणून घ्या या सविस्तर व्हिडीओमधून - ...
Maharashtra Congress Slams Modi Government : काँग्रेसने भाजपा आणि मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. ...
Tesla in india: टेस्ला कंपनीला भारतात व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी असून, शक्य तितक्या लवकर प्रकल्प सुरू करावा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले आहे. ...
Nitin Gadkari on Corona Virus second Wave: नागपुरमध्ये आज राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये (National Cancer Institute) १०० बेडच्या कोरोना हॉस्पिटलचे अनावरण केले. या अनावरण कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फड ...
Central Fund : नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखालील रस्ते परिवहन मंत्रालयाने यंदा एकूण ६९३४.५४ कोटी रुपये जारी केले आहेत. यातील ६० टक्के म्हणजे ४१६० कोटींची रक्कम राज्यांना देण्यात येणार आहे. ...