लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
वाहनधारकांसाठी खुशखबर! टोल स्वस्त होणार? नितीन गडकरींनी सांगितला सरकारचा प्लॅन - Marathi News | Good news for vehicle owners Will tolls become cheaper? Nitin Gadkari revealed the government's plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाहनधारकांसाठी खुशखबर! टोल स्वस्त होणार? नितीन गडकरींनी सांगितला सरकारचा प्लॅन

केंद्र सरकार नव्या युनिफॉर्म टोल पॉलिसीवर काम करत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली. ...

कोल्हापुरात चर्चेचा विषय ठरलेला ‘ब्रिज’ पुन्हा बास्केटमध्ये, नितीन गडकरींच्या हस्ते झाली होती पायाभरणी - Marathi News | The Basket Bridge, which has become a topic of discussion in Kolhapur, has been delayed again Decision to construct a new fly over near the end of the bridge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात चर्चेचा विषय ठरलेला ‘ब्रिज’ पुन्हा बास्केटमध्ये, नितीन गडकरींच्या हस्ते झाली होती पायाभरणी

वर्षभरापूर्वी झालेल्या पायाभरणीचे पुढे काय झाले हे ‘लोकमत’ने तपासले ...

गोवा अपघातमुक्त करा! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आवाहन  - Marathi News | make goa accident free union minister nitin gadkari appeal | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा अपघातमुक्त करा! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आवाहन 

मुरगाव बंदर केबल स्टेड उड्डाणपुलाचे उद्घाटन. ...

खातेदारांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट; कार्पोरेट मंत्रालय आले ॲक्शन मोडवर - Marathi News | Account holders meet Union Minister Nitin Gadkari; Corporate Affairs Ministry comes into action mode | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खातेदारांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट; कार्पोरेट मंत्रालय आले ॲक्शन मोडवर

'जनसंघर्ष'तील ४४ कोटींच्या अपहाराचे प्रकरण : कारवाईच्या हालचाली सुरू ...

भारताचा वाहन उद्योग पाच वर्षांत जगात पहिल्या क्रमांकावर असेल - Marathi News | India's automobile industry will be number one in the world in five years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा वाहन उद्योग पाच वर्षांत जगात पहिल्या क्रमांकावर असेल

वाहन विक्रेत्यांची संघटना ‘फाडा’ या संस्थेच्या कार्यक्रमाला संबोधित करताना गडकरी म्हणाले की, भारतीय वाहनांची मागणी जागतिकस्तरावर अधिक आहे. ...

अपघात झाल्यास कंत्राटदारांना तुरुंगात पाठवा - नितीन गडकरी - Marathi News | Send contractors to jail if there is an accident - Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघात झाल्यास कंत्राटदारांना तुरुंगात पाठवा - नितीन गडकरी

Nitin Gadkari : सीआयआयच्या कार्यक्रमात गडकरी म्हणाले की, रस्ते अपघातांमध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. ...

रस्त्याचं खराब बांधकाम करणं हा अजामिनपात्र गुन्हा ठरावा, नितीन गडकरींनी मांडलं स्पष्ट मत   - Marathi News | Poor road construction should be made a non-bailable offence, Nitin Gadkari expressed his clear opinion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रस्त्याचं खराब बांधकाम करणं हा अजामिनपात्र गुन्हा ठरावा, नितीन गडकरींनी मांडलं स्पष्ट मत  

Nitin Gadkari News: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महमार्गं मंत्री  नितीन गडकरी हे आपल्या खात्यातील विषयांसह विविध विषयांचवर आपलं रोखठोक मत व्यक्त करत असतात. देशामध्ये एक्स्प्रेसवे आणि महामार्गांचं जाळं विणतानाच रस्ता सुरक्षेवरही नितीन गडकरींकडून भर दिला ...

रोजगाराला चालना देण्यासाठी समन्वय आवश्यक - नितीन गडकरी - Marathi News | Coordination is necessary to boost employment: Nitin Gadkari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रोजगाराला चालना देण्यासाठी समन्वय आवश्यक- नितीन गडकरी

या व्यासपीठामुळे महाराष्ट्रासह जगभरातील मराठी उद्योजकतेला चालना मिळेल. ...