Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
Testing of single flyover in Aurangabad : प्रत्येक पुलाच्या उताराचा भाग कापून त्या ठिकाणी नवीन कॉलम उभारून एकच पूल करणे शक्य आहे का, याचे सर्वेक्षण लवकरच करण्यात येईल. ...
Bhagat singh Koshyari On Nitin Gadkari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे तीन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी संवाद साधताना कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचं कौतुक केलं. ...
यासंदर्भात केंद्रीय रस्ते व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनाही त्यांनी कळवले होते. गडकरी यांनी या पूराची दखल घेत तात्काळ 100 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. ...
Driving license new rules in india : नवीन नियमानुसार, खाजगी वाहन उत्पादक, ऑटोमोबाईल असोसिएशन, एनजीओ अथवा कायदेशीर खाजगी कंपन्यांसह विविध संस्थांना मान्यताप्राप्त चालक प्रशिक्षण केंद्र चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. ...