लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
LIVE - Nitin Gadkari | नितीन गडकरी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण | Maharashtra News - Marathi News | LIVE - Nitin Gadkari | Live broadcast of Nitin Gadkari's speech Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - Nitin Gadkari | नितीन गडकरी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण | Maharashtra News

नितीन गडकरी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण ...

Nitin Gadkari in Pune: ...तोपर्यंत मला पुन्हा भेटू नका; नितीन गडकरींनी बजाज, टीव्हीएसच्या मालकांना बजावलेले - Marathi News | ... Don't meet me again until then; why Nitin Gadkari warned the owners of Bajaj, TVS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तोपर्यंत मला पुन्हा भेटू नका; नितीन गडकरींनी बजाज, टीव्हीएसच्या मालकांना बजावलेले

Nitin Gadkari in Pune: मी देखील एक शेतकरी आहे. नागपूरमध्ये मी शेतकऱ्यांसाठी मेट्रोमध्ये दोन डबे जोडले आहेत. पुण्यातही ते होऊ शकते. राज्य सरकारने 100 मेट्रो विकत घ्याव्यात, असा प्रस्ताव नितीन गडकरी यांनी पुण्यात राज्य सरकारला दिला. ...

नितीन गडकरी यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात अर्ज - Marathi News | Petition filed in High Court against Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नितीन गडकरी यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात अर्ज

Nagpur News केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यावर न्यायालय अवमानाची कारवाई व्हावी आणि पंतप्रधानांनी गडकरी यांचे आर्थिक अधिकार परत घ्यावे, याकरिता सुरेश हेडाऊ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. ...

...अखेर सिंहगड रस्त्याची कोंडी सुटणार; उद्या केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उड्डाणपुलाचं भूमिपूजन - Marathi News | In Sinhagad road Bhumi Pujan of the flyover at the hands of Union Land Minister Nitin Gadkari tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अखेर सिंहगड रस्त्याची कोंडी सुटणार; उद्या केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उड्डाणपुलाचं भूमिपूजन

सिंहगड रस्ता, कात्रज चौकातील पुलांचे उद्या भूमिपूजन ...

‘मोअर’ कुठे कोण मागते आहे? गरजेपुरते तरी मिळू द्या! - Marathi News | Who is asking for more, Let it be as needed | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘मोअर’ कुठे कोण मागते आहे? गरजेपुरते तरी मिळू द्या!

 ज्यांना गरजेपेक्षा अधिक मिळाले; त्यांनी ‘आहे त्यात समाधान मानावे’ हे ठीक; पण ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्या जखमेवर कशाला मीठ चोळता, गडकरीजी? ...

गाड्यांमध्ये लागणार सेन्सर्स, चालकाची नोकरी पायलटप्रमाणे; गडकरी मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत - Marathi News | sleep detection sensors in commercial vehicles nitin gadkari on road accidents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गाड्यांमध्ये लागणार सेन्सर्स, चालकाची नोकरी पायलटप्रमाणे; गडकरी मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत

रस्ते अपघात टाळण्यासाठी नितीन गडकरींच्या महत्त्वपूर्ण सूचना; लवकरच निर्णय होण्याची शक्यता ...

पंकजा मुंडेंच्या रस्त्याच्या तक्रारीवर गडकरी काय म्हणाले? Nitin Gadkari Replies to Pankaja Munde - Marathi News | What did Gadkari say on Pankaja Munde's road complaint? Nitin Gadkari Replies to Pankaja Munde | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडेंच्या रस्त्याच्या तक्रारीवर गडकरी काय म्हणाले? Nitin Gadkari Replies to Pankaja Munde

पंकजा मुंडे विदेशात असल्यामुळे मागील काही दिवसांपासून राजकारणात सक्रिय नव्हत्या. भारतात परतल्यानंतर आता पंकजा मुंडे या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. ओबीसीच्या अध्यादेशावरुन त्यांनी सरकारला टोला लगावला होता. आता पंकजा मुंडेंनी महाराष्ट्रातील एका रस्त्याव ...

ये दिल कशाला मांगे मोअर? - Marathi News | Why does this heart ask for more? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ये दिल कशाला मांगे मोअर?

गडकरी म्हणतात, हवे ते मिळत नाही.  ‘आणखी’चा हव्यास सुटत नाही; पण नाराजीच्या या साखळ्या राजकारण्यांइतक्याच सामान्यांच्याही गळ्यात असतातच! ...